ETV Bharat / state

CSMT पूल दुर्घटना प्रकरणी चौथी अटक, मुख्य अभियंता शितलाप्रसाद कोरी गजाआड

author img

By

Published : May 7, 2019, 4:18 PM IST

Updated : May 7, 2019, 8:23 PM IST

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या आणखी एका मुख्य अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. शितलाप्रसाद कोरी (५८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

CSMT पूल दुर्घटना प्रकरणी चौथी अटक, मुख्य अभियंता शितलाप्रसाद कोरी गजाआड

मुंबई - सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या आणखी एका मुख्य अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. शितलाप्रसाद कोरी (५८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात आतापर्यंत ही चौथी अटक करण्यात आली आहे. कोरी यांना मंगळवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अटक आरोपी शितलाप्रसाद कोरी याच्याकडे हिमालय पूलाचा अहवाल आल्यानंतर त्याने स्वतः पुलाची पाहणी केली नव्हती. याबरोबरच सहायक अभियंता एस.एफ. कलकुलते व अनिल पाटील यांनी दिलेला अहवाल याने पडताळून पाहिला नव्हता, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. या संदर्भात आरोपीची अधिक चौकशी होणे गरजेचे असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंत याप्रकरणी आजाद मैदान पोलिसांच्या तपासात ३ आरोपींना अटक झाली होती. ज्यामध्ये ऑडीटर नितीन कुमार देसाई याच्यासह सहायक अभियंता एस.एफ. कुलकुलते, अनिल पाटील यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. हिमालय पूल दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ३१ जण जखमी झाले होते. पोलीस चौकशीत या गुन्ह्यात ३०४/२ कल्पेबल होमिसाईड हा गुन्हा नोंद नव्याने जोडण्यात आला आहे.

Intro:सीएसएमटि ब्रिज दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या आणखीन एक मुख्य अभियंता शितलाप्रसाद कोरी (58) यास अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 10 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपी शितलाप्रसाद कोरी याच्या कडे हिमालय पूल चा अहवाल आल्यानंतर त्याने स्वतः पुलाची पाहणी केलेली नव्हती. याबरोबरच सहायक अभियंता एस एफ कलकुलते व अनिल पाटील यांनी दिलेल्या अहवाल हा त्यांनी पडताळून पाहिलेला नव्हता अस पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले . या संदर्भात आरोपीची अधिक चौकशी होणे गरजेचे असल्याने पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे पोलिसांनी केली असता न्यायालयाने 10 मे पर्यंत पोलीस कोठडी आरोपीला सुनावली आहे.
Body:दरम्यान , आजाद मैदान पोलिसांच्या तापासत आता पर्यंत तीन आरोपीना अटक झाली होती ज्यात ऑडीटर नितीन कुमार देसाई याच्या सह सहायक अभियंता एस एफ कुलकुलते , अनिल पाटील यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. हिमालय पूल दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू तर 31 जण जखमी झाले होते. पोलिस चौकशीत या गुन्ह्यात 304/2 कल्पेबल होमिसाईड हा गुन्हा नोंद नव्याने जोडण्यात आला आहे.

Conclusion:
Last Updated : May 7, 2019, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.