ETV Bharat / state

रिक्षा चालकांचा तमाशा; विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या प्रवाशी रांगेत तू-तू-मै-मै . . .

विक्रोळी रेल्वे स्थानक पश्चिमेस माझा रिक्षा क्रमांक अगोदर आहे, या कारणावरुन दोन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. चालकांची तू-तू-मै-मै सुरू असताना हतबल झालेले प्रवाशी त्यांचा तमाशा पाहत राहिले.

रिक्षा चालकांमध्ये वाद
author img

By

Published : Mar 19, 2019, 11:29 AM IST

मुंबई - रिक्षा रांगेत लावण्याच्या कारणावरुन दोन चालकांनी चांगलाच तमाशा केला. ही घटना विक्रोळीतील रेल्वे स्थानकाबाहेर घडली. चालकांची तू-तू-मै-मै सुरू असताना हतबल झालेले प्रवाशी त्यांचा तमाशा पाहत राहिले. दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

रिक्षा चालकांमध्ये वाद

विक्रोळी रेल्वे स्थानक पश्चिमेस माझा रिक्षा क्रमांक अगोदर आहे, या कारणावरुन दोन रिक्षा चालकांमध्ये वाद झाला. यावेळी एका रिक्षा चालकाने रिक्षा ओळीच्या समोर आडवी रिक्षा लावली. तुझी रिक्षा कशी पुढे जाणार ते पाहतोच असे सांगत त्याने दुसऱ्याला धमकी दिली. हा प्रकार पाहणारे नागरिक त्यांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दोन्ही चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

विक्रोळी रेल्वे स्थानकामधून चाकरमानी सकाळी लवकर गोदरेज कंपनी, कैलास व्यपारी संकुल, आर सिटी मॉल घाटकोपर, हिरानंदानी पवई, सिपला कंपनी विक्रोळी येथे कामावर जाण्यासाठी घाई करतात. येथून हाताच्या बोटावर मोजता येतील अशा बस आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांची चांगली कमाई येथून होते, असे प्रवासी बोलतात.

Intro:अन प्रवाशी रांगेत ...रिक्षा चालकात तू तू मै मै विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकाचा तमाशा ..

रिक्षा चालकांचा गोंधळ अन त्यावर चाकरमानी प्रवाशी हताश होऊन तमाशा पाहत आहेत. काय तर माझा अगोदर रिक्षा क्रमांक आहे. असे एक रिक्षा चालक दुसऱ्या रिक्षा चालकास सांगतो दुसरा काही समोरच्याचे ऐकत नाही. सांगणारा रिक्षा चालक रिक्षा ओळीच्या समोर आडवी रिक्षा लावतो तुजी कशी पुढे जाणार ते पाहतोच हा सर्व तमाशा विक्रोळी रेल्वे स्थानक पश्चिम येथे आज चालू होता.अन आपआपसात मिटवून घेत प्रवाशी घेऊन जात होतेBody:अन प्रवाशी रांगेत ...रिक्षा चालकात तू तू मै मै विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकाचा तमाशा ..

रिक्षा चालकांचा गोंधळ अन त्यावर चाकरमानी प्रवाशी हताश होऊन तमाशा पाहत आहेत. काय तर माझा अगोदर रिक्षा क्रमांक आहे. असे एक रिक्षा चालक दुसऱ्या रिक्षा चालकास सांगतो दुसरा काही समोरच्याचे ऐकत नाही. सांगणारा रिक्षा चालक रिक्षा ओळीच्या समोर आडवी रिक्षा लावतो तुजी कशी पुढे जाणार ते पाहतोच हा सर्व तमाशा विक्रोळी रेल्वे स्थानक पश्चिम येथे आज चालू होता.अन आपआपसात मिटवून घेत प्रवाशी घेऊन जात होते.

विक्रोळी रेल्वे स्थानक मधून चाकरमानी सकाळी लवकर गोदरेज कँपनी विक्रोळी, कैलास व्यपारी संकुल ,आर सिटी मॉल घाटकोपर, हिरानंदानी पवई, सिपला कंपनी विक्रोळी येथे कामावर जाण्यासाठी घाई करत असतात त्यामुळे येथून हाताच्या बोटावर मोजता येतील अशा बस आहेत त्यामुळे रिक्षा चालकांची चांगली कमाई येथून होते. असे प्रवासी बोलतात. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.