ETV Bharat / state

Corona Patients in Maharashtra - राज्यात 707 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Dec 5, 2021, 8:49 PM IST

राज्यात आज रविवारी 707 नव्या रुग्णांची नोंद झाली ( Corona Patients in Maharashtra ) आहे. 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 677 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्यबदर 2.12 टक्के इतका आहे.

Corona
Corona

मुंबई - राज्यात आज रविवारी 707 नव्या रुग्णांची ( Corona Patients in Maharashtra) नोंद झाली आहे. 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 677 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्यबदर 2.12 टक्के इतका आहे.

7 हजार 151 सक्रिय रुग्ण -

आज (दि. 5) राज्यात 707 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 38 हजार 778 वर पोहोचला आहे. तर आज 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 170 वर पोहोचला आहे. आज 677 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 86 हजार 782 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 60 लाख 78 हजार 616 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.05 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 78 हजार 858 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 7 हजार 151 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 207

ठाणे पालिका - 38

नवी मुंबई पालिका - 31

कल्याण डोबिवली पालिका - 26

वसई विरार पालिका - 13

पनवेल पालिका - 13

नाशिक - 15

नाशिक पालिका - 20

अहमदनगर - 27

पुणे - 39

पुणे पालिका - 83

पिंपरी चिंचवड पालिका - 39

सातारा - 17

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 11 नोव्हेंबरला 997, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 25 नोव्हेंबरला 848, 26 नोव्हेंबरला 852, 28 नोव्हेंबरला 832, 29 नोव्हेंबरला 536, 30 नोव्हेंबरला 678, 1 डिसेंबरला 767, 2 डिसेंबरला 796, 3 डिसेंबरला 664, 4 डिसेंबरला 782, 5 डिसेंबरला 707 असे सर्वात कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा - Anil Deshmukh Family Files litigation - अनिल देशमुखच्या कुटुंबीयांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.