कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे जाणाऱ्या नवमतदार यांच्या मनात काय आहे ? त्या सर्वांना कोणकोणत्या समस्या अजूनही भेडसावत आहेत ? सरकारने कोणत्या विषयांवर काम केले पाहिजे ? कोणत्या योजना राबवल्या पाहिजे ? सरकारच्या गेल्या 5 वर्षांतील कामावर हे नवमतदार विद्यार्थी समाधानी आहेत का ? हे जाणून घेण्यासाठी ई टीव्ही भारत ने महाराष्ट्र बोलतोय हाय विशेष एपिसोड सुरू केला आहे. पाहूयात कोल्हापूरातील या नवमतदारांच्या मनात काय आहे, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी घेतलेला हा आढावा...
महाराष्ट्र बोलतोय : पाहा काय आहेत कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या समस्या - कोल्हापूरातील विद्यार्थ्यांच्या समस्या
सरकारच्या गेल्या 5 वर्षांतील कामावर हे नवमतदार विद्यार्थी समाधानी आहेत का ? हे जाणून घेण्यासाठी ई टीव्ही भारत ने महाराष्ट्र बोलतोय हाय विशेष एपिसोड सुरू केला आहे. पाहूयात कोल्हापूरातील या नवमतदारांच्या मनात काय आहे, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी घेतलेला हा आढावा...
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे जाणाऱ्या नवमतदार यांच्या मनात काय आहे ? त्या सर्वांना कोणकोणत्या समस्या अजूनही भेडसावत आहेत ? सरकारने कोणत्या विषयांवर काम केले पाहिजे ? कोणत्या योजना राबवल्या पाहिजे ? सरकारच्या गेल्या 5 वर्षांतील कामावर हे नवमतदार विद्यार्थी समाधानी आहेत का ? हे जाणून घेण्यासाठी ई टीव्ही भारत ने महाराष्ट्र बोलतोय हाय विशेष एपिसोड सुरू केला आहे. पाहूयात कोल्हापूरातील या नवमतदारांच्या मनात काय आहे, ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी घेतलेला हा आढावा...
Body:.
Conclusion:.
TAGGED:
महाराष्ट्र बोलतोय कोल्हापूर