ETV Bharat / state

Buffalo Competition : कसबा बावडा अन् दिवाळी पाडव्याला म्हशींच्या स्पर्धा; कित्तेक वर्षांपासून जपली अनोखी परंपरा

author img

By

Published : Oct 26, 2022, 6:50 PM IST

Buffalo Competition: दरवर्षीप्रमाणे कोल्हापूरातील कसबा बावड्यात दीपावली पाडव्याच्या निमित्ताने म्हैशी पळविण्याच्या स्पर्धा पार पडल्या Buffalo driving competitions held आहेत. यावेळी संपूर्ण बावड्यातील अनेक म्हैशी याठिकाणी सहभागी झाल्या होते. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरात विविध ठिकाणी अशा स्पर्धा होत असतात.

Buffalo Competition
Buffalo Competition

कोल्हापूर: दरवर्षीप्रमाणे कोल्हापूरातील कसबा बावड्यात दीपावली पाडव्याच्या निमित्ताने म्हैशी पळविण्याच्या स्पर्धा पार पडल्या Buffalo driving competitions held आहेत. यावेळी संपूर्ण बावड्यातील अनेक म्हैशी याठिकाणी सहभागी झाल्या होते. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरात विविध ठिकाणी अशा स्पर्धा होत असतात. यामध्ये कसबा बावड्याने सुद्धा आपली ही परंपरा जपली We preserve his tradition आहे.

दिवाळी पाडव्याला म्हशींच्या स्पर्धा

स्पर्धा पहाण्यासाठी आलेले तुफान पब्लिक: शेतकरी आणि म्हशींच एक आगळे वेगळे नात आहे. म्हैशींना शेतकरी त्यांच्या घरचीच सदस्य मानतात. दुध उत्पादनामुळे शेतकऱ्यांना संसार चालवण्यासाठी त्यांची मोठी मदत होते. त्यामुळे इथं म्हशींना खूपच जपले जाते. कोल्हापूरजवळील बावडा हा भाग निमशहरी असूनही जवळपास सर्वच घरात अजूनही म्हशी आहेत. प्रत्येक शेतकरी आपली म्हैस तब्बेतीने मजबूत कशी राहिल याची काळजी घेत असतो. बावडेकर दर पाडव्याला म्हशींसाठी अनोखी स्पर्धा घेतात.

म्हशींची जोरात स्पर्धा: यामध्ये म्हशी सजवून आणल्या जातात आणि त्यांचा गाड्यांच्या मागून पळविण्याच्या स्पर्धा होतात. या स्पर्धेसाठी म्हशींची शिंग रंगवून त्या शिंगांना रंगीबेरंगी गुंडे लावले जातात. म्हशींना स्वच्छ अंघोळ घातली जाते. त्यांचा वेगवेगळ्या हेअर स्टाईल सुद्धा केल्या जातात आणि या स्पर्धेत उतरवल्या जातात. येथे म्हैशी आपल्या विविध कला दाखवतात. हे पाहताना स्पर्धा पाहायला येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्याचे पारण फिटते. मुक्या जनावरावर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या म्हैशींवर असणारे प्रेम दाखविण्याची संधीच जणू असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.