ETV Bharat / state

आघाडीचं ठरलं.! विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होणार - काँग्रेस-राष्ट्रवादी युती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील कलम 370 हटविण्याचे समर्थन करत असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

congress-and-ncp-will-form-alliance-in-upcoming-elections-says-praful-patel
author img

By

Published : Aug 17, 2019, 7:42 PM IST

Updated : Aug 17, 2019, 8:02 PM IST

गोंदिया - येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज केले. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेबद्दल बोलताना, महाजनादेश मागणे हा भाजपचा हक्क आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोक भाजपला त्यांची जागा दाखवतील, अशी टीका पटेल यांनी केली.

आघाडीचं ठरलं.! विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होणार

केंद्र सरकारकडून काश्मीरमधून कलम 370 हटविण्यासंदर्भात पटेल म्हणाले, हा निर्णय घेताना सरकारने या संदर्भात तेथील स्थानिक पक्ष आणि देशातील इतर पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा केली असती, तर याला सहज स्वीकारण्यात आले असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील कलम 370 हटविण्याचे समर्थन करत असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 17-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :-mh_gon_17.aug.19_praful patel press conference_7204243
टीप :- या बातमीचे विडिओ व बाईट मोजो ने पाठविले आहे
कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेश ची युती होणार
Anchor :- येत्या आगामी विधान सभा निवडणुकीत कॉग्रेश आणि राष्ट्रवादी कॉग्रेश ची युती होणार असून कॉग्रेश आणि राष्ट्रवादी कॉग्रेश ची युती होणार असून मागील पाच वर्षाचा लेखा जोखा मतदारांसमोर मांडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढली असून. महाजनादेश मागणे हा भाजप चा हक्क असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉग्रेश पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी केले असून. तसेच येणाऱ्या विधानसभा वेळेस लोक भाजपाला त्यांची जागा दाखविणार असल्याची टीका प्रफुल पटेल यांनी केली. असुन सोबतच राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीत चित्र बदलेले दिसणार असेही प्रफुल पटेल बोलले

BYTE :- प्रफुल पटेल (नेते राष्ट्रवादी कॉग्रेश)

VO :- केंद्र सरकारकडून कश्मिरातून धारा 370 हटविण्या संदर्भात ते म्हणाले हा निर्णय घेते वेळी सरकारने या संदर्भात तेथील स्थानिक पक्ष व देशातील इतर पक्षांना विश्वासात घेउन चर्चा केली असती तर याला सहज स्वीकारण्यात आले असते. राष्टवादी काॅग्रेस पक्ष देखील कलम 370 हटविण्याचे समर्थनात असल्याचे हि राष्ट्रवादी कॉग्रेश नेते प्रफुल पटेल पत्रपरिषदेला बोलेले

BYTE :- प्रफुल पटेल (नेते राष्ट्रवादी कॉग्रेश)Body:VO:- Conclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.