चंद्रपूर- शहरातील झी बाजारात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल मध्यरात्री २.३० च्या सुमारास घडली. आगीत बाजारामध्ये असलेले सर्व प्लास्टिक, कपडे, खेळणी व इत्यादी साहित्य जळून खाक झालेत. आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
चंद्रपूरमधील झी बाजाराला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान
मध्यरात्री २.३० वाजता लागलेली आग पहाटे ६ वाजेपर्यत चालूच होती. आग विझवण्यासाठी अग्नी शामक दलाचे अंदाजे १७ गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग्निशामक दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज लावल्या जात आहे.
![चंद्रपूरमधील झी बाजाराला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान chandrapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5771227-thumbnail-3x2-op.jpg?imwidth=3840)
मध्यरात्री २.३० वाजता लागली आग पहाटे ६ वाजेपर्यत चालूच होती. आग विझवण्यासाठी अग्नी शामक दलाचे अंदाजे १७ गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग्निशामक दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज लावल्या जात आहे. आग लागण्याच्या इतर कारणाबाबतही चौकशी करण्यात येणार आहेत. यावेळी महानगर पालिका अभियंता महेश बारई, स्थानिक नगरसेवक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवन्त नादेडकर, पोलीस निरीक्षक बहादुरे उपस्थित होते.
हेही वाचा- मानवी तस्करी प्रकरणात मोठे यश, टोळीची मुख्य सूत्रधार 'सपना शूटर' गजाआड
चंद्रपूर- शहरातील झी बाजारात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल मध्यरात्री २.३० च्या सुमारास घडली. आगीत बाजारामध्ये असलेले सर्व प्लास्टिक, कपडे, खेळणी व इत्यादी साहित्य जळून खाक झालेत. आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.
मध्यरात्री २.३० वाजता लागली आग पहाटे ६ वाजेपर्यत चालूच होती. आग विझवण्यासाठी अग्नी शामक दलाचे अंदाजे १७ गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग्निशामक दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज लावल्या जात आहे. आग लागण्याच्या इतर कारणाबाबतही चौकशी करण्यात येणार आहेत. यावेळी महानगर पालिका अभियंता महेश बारई, स्थानिक नगरसेवक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवन्त नादेडकर, पोलीस निरीक्षक बहादुरे उपस्थित होते.
हेही वाचा- मानवी तस्करी प्रकरणात मोठे यश, टोळीची मुख्य सूत्रधार 'सपना शूटर' गजाआड
चंद्रपूर : शहरातील झी बाजारात आज रात्रि सुमारे 2.30 वाजता भीषण आग लागली. आगित बाजार मधे असलेले सर्व प्लास्टिक, कपड़े, खेळणे, व इत्यादि आगित जळुन खाक झाले. 2.30 वाजता लागले ली आग पहाटे 6 पर्यत आतोक्यात आली नाही. ही आग विझविन्यासठि अग्नी शमक दलाची अंदाजे 17 गाड़ी मोक्यावर आल्या. त्यानंतर आता ही आग आटोक्यात आली आहे. ही आग अंदाजे शॉट सर्किट मुळे लागली असावी अशी शक्यता आहे. की दूसरे कोणते कारण आहेत या बाबत चौकशी करण्यात येणार आहेत. या वेळी महानगर पालिका अभियंता महेश बारइ, स्थानिक नगरसेवक, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवन्त नादेडकर, पोलीस निरीक्षक बहादुरेयांचा उपस्थित होते.
Body:.Conclusion: