ETV Bharat / state

चंद्रपुरात 5 लाखांची दारू जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

author img

By

Published : May 28, 2020, 11:30 PM IST

वनसडी येथील एका घरात दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज (गुरुवारी) छापा टाकला असता घरात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला.

liquor seized in Chandrapur
चंद्रपूरमध्ये जप्त केलेला मद्यसाठा

चंद्रपूर - कोरपना तालुक्यात येणाऱ्या वनसडी येथील एका घरातून 5 लाख 56 हजाराचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

वनसडी येथील एका घरात दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज (गुरुवारी) छारा टाकला असता घरात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. या कारवाईत 5 लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील 2 आरोपी फरार झाले आहेत.

सदर कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्माकर भोयर, प्रकाश बल्की, सतीश बगमारे आणि मिलिंद जांभुळे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.