ETV Bharat / state

Tukaram Mundhen : तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये, जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना घेतले फैलावर

author img

By

Published : Oct 27, 2022, 11:14 AM IST

बीडचे आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. जिल्हा रुग्णालयाला भेट ( Tukaram Mundhen surprise visit district hospital ) देत कामचूकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही. आरोग्य अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस केल्यास डीसमिस करणार असे म्हणत मुंडे यांनी दम ( private practice done Officers will be dismissed  ) भरला.

Tukaram Mundhen
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये

बीड : राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बीड जिल्हा रुग्णालयात सरप्राईज भेट दिली ( Tukaram Mundhen surprise visit district hospital ) आहे. यावेळी रुग्णालयातील मूलभूत सुविधा आणि सेवा संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले (Tukaram Mundhe got angry on health authorities ) आहे. तर येणाऱ्या 31 ऑक्टोबर पर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक लातूर यांना दिले आहेत. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते, यांना सुधारणा करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये

फिव्हर क्लिनिकला भेट : बीड जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभाग, प्रसूती वार्ड आणि फिव्हर क्लिनिकला भेट ( private practice done Officers will be dismissed ) दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते तर खाजगी डायग्नोसिस सेंटर मधून रिपोर्ट त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचं, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तसेच उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही. असा सज्जड दम तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

अधिकाऱ्यांसह आढावा बैठक : दरम्यान सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह आढावा बैठक सुरू आहे. या दरम्यान मात्र मुंडे यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस करू नये. जर केल्यास डीसमिस करू. असा सज्जड दम देखील यावेळी मुंडे यांनी भरला आहे.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.