ETV Bharat / state

लासुर येथील अमित शाह यांची जाहीर सभा रद्द

केंद्रीय गृह मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची लासुर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे अमित शाह सभेच्या ठिकाणी पोहोचू शकणार नसल्याने सभा रद्द होत असल्याची घोषणा भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी केली.

author img

By

Published : Oct 13, 2019, 10:43 PM IST

औरंगाबाद - लासूर येथे होणारी अमित शाह यांची प्रचार सभा रद्द करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे शाह यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नसल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गंगापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयेजन करण्यात आले होते.

लासुर येथील अमित शहा यांची जाहीर सभा रद्द

हेही वाचा - आमच्याकडे भागवत सप्ताह चालण्या इतपत विकासाचे मुद्दे; अमित शाहांचे पवारांना प्रत्युत्तर

केंद्रीय गृह मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची लासुर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे अमित शाह सभेच्या ठिकाणी पोहोचू शकणार नसल्याने सभा रद्द होत असल्याची घोषणा भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी केली.

हेही वाचा - बुलडाणा : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार अमित शहा

अमित शाह यांच्या राज्यात चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, सकाळी कोल्हापूरला होणारी पहिली सभा जवळपास अडीच तास उशिरा सुरू झाली त्यानंतर पुढील सभांचे नियोजन बिघडल्याने उर्वरीत सभांना उशीर झाला. तिसरी सभा झाल्यावर हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर उडण्यास अडचणी असल्याने लासुर येथे होणारी सभा रद्द करण्यात आल्याचे गंगापूर भाजप उमेदवार प्रशांत बंब यांनी सांगितले.

Intro:खराब हवामानाचा फटका अमित शहा यांच्या सभेला बसला. औरंगाबाद येथे होणारी अमित शहा यांनी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे अमित शहा यांच हेलिकॉप्टर उडू शकलं नसल्याने गंगापूर येथे होणारी सभा रद्द केल्याची घोषणा करण्यात आली.Body:औरंगाबादच्याया गंगापूर मतदार संघातील भाजप उमेदवार प्रशांत बंब यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृह मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची लासुर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार होती मात्र खराब हवामानामुळे अमित शहा सभेच्या ठिकाणी पोहचू शकणार नसल्याने सभा रद्द होत असल्याची घोषणा भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी केली.Conclusion:अमित शहा यांच्या राज्यात चार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र सकाळी कोल्हापूरला होणारी पहिली सभाच जवळपास अडीचतास उशिरा सुरू झाली त्यानंतर पुढील सभांचे नियोजन बिघडल्याने पुढील सभांना उशीर झाला. तिसरी सभा झाल्यावर हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर उडवण्यास अडचणी असल्याने लासुर येथे होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आल्याच गंगापूर भाजप उमेदवार प्रशांत बंब यांनी जाहीर केलं. त्यामुळे सभेला आलेल्या मतदारांचा हिरमोड झाल्याचं दिसून आलं.
Byte - प्रशांत बंब - भाजप उमेदवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.