औरंगाबाद - येथील पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या ४० हुन अधिक गावातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, गोदावरी नदीवरील आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात आज सोमवारी सकाळी ९ वाजता पैठण जायकवाडी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून १६०० क्युसेक प्रतितास वेगाने पाणी सोडण्यात आले. यामुळे गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जायकवाडीतून आपेगाव-हिरडपुरीसाठी 1600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग - जायकवाडीतून अपेगाव-हिरडपुरीसाठी पाणी
पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या ४० हुन अधिक गावातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, गोदावरी नदीवरील आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात पैठण जायकवाडी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून १६०० क्युसेक प्रतितास वेगाने गोदावरीत पाणी सोडण्यात आले.

जायकवाडीतून अपेगाव-हिरडपुरीसाठी 1600 क्यूसेक पाणी
औरंगाबाद - येथील पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या ४० हुन अधिक गावातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, गोदावरी नदीवरील आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात आज सोमवारी सकाळी ९ वाजता पैठण जायकवाडी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून १६०० क्युसेक प्रतितास वेगाने पाणी सोडण्यात आले. यामुळे गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जायकवाडीतून अपेगाव-हिरडपुरीसाठी 1600 क्यूसेक पाणी
जायकवाडीतून अपेगाव-हिरडपुरीसाठी 1600 क्यूसेक पाणी
Intro:पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या ४० हुन अधिक गावातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गोदावरी नदी वरील आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात आज सोमवारी सकाळी ९ वाजता पैठण जायकवाडी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून १६०० क्युसेस प्रतितास यावेगाने गोदावरीत पाणी सोडण्यात आल्याने गोदाकाठ परीसरातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Body:आपेगाव व हिरडपुरी धरणात पाणी सोडा यामागणीसाठी शेतकऱ्यांनी मागील अनेक महिन्यापासून अंदोलने करुन प्रशासनाला वेठीस धरले होते. आज जायकवाडी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 1600 क्यूसेक्श ने पाणी सोडण्यात आले
जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जातील म्हणून अनेक नागरिकांनी गर्दी केली मात्र फक्त धरणाच्या विज निर्मिती केंद्रातुन गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले त्यामुळे बघ्यांचा हिरमोड झालं. नागरीकांनी घाबरु नये, आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.
Conclusion:null