ETV Bharat / state

Police Raided On Gambling : अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४ लाखाच्या मुद्देमालासह ३ जुगारी अटकेत

author img

By

Published : Nov 13, 2022, 4:48 PM IST

पोलिसांनी शिरसगाव कसबा येथे एका जुगार अड्ड्यावर धाड Police raided on gambling in Amravati टाकून 3 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमालासह तीन आरोपींना अटक 3 gamblers arrested with worth 4 lakhs केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. एका शेतामध्ये अवैधपणे जुगार Illegal gambling dens in the fields सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Latest news from Amravati, Amravati Crime

Police Raided On Gambling
अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

अमरावती : स्थानिक पोलिसांनी शिरसगाव कसबा येथे एका जुगार अड्ड्यावर धाड Police raided on gambling in Amravati टाकून 3 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमालासह तीन आरोपींना अटक 3 gamblers arrested with worth 4 lakhs केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. एका शेतामध्ये अवैधपणे जुगार Illegal gambling dens in the fields सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. Latest news from Amravati, Amravati Crime

३ आरोपी अटकेत ९ फरार - स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने मिळालेल्या गुप्त बातमीचे आधारे सोमवारी पो.स्टे शिरजगांव कसबा हद्दीत ग्राम शिरजगांव येथे जुगार अड्यावर पोलीस स्टेशन शिरजगांव येथील अधिकारी व अमलदार यांचे मदतीने घाड टाकली असता आरोपी नामे १) गफ्फार बेग ऊर्फ गब्बर मेहमुद बेग, वय ४२ वर्ष, २) पवन ऊर्फ टाबु रमेश धवधोंडे, २७, वर्ष, ३) निलेश गोविंदराव भुयारकर, वय ३८ वर्ष, अधिक ८ फरार आरोपी सर्व रा. शिरजगांव हे ५२ पत्याचे एक्का बादशाह या खेळावर पैश्यांचे हार-जीतवर खेळ खेळत असताना मिळून आले. या आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून मोटार सायकल, जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३,९३,७००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियामान्वये कार्यवाही करण्यात आली आहे.

या पोलिसांनी घेतला कारवाईत भाग- पुढील तपास शिरजगांव पोलीस करीत आहे. ही कारवाई अतुलकुमार नवगिरे, उप-विभागीय पोलीस अधिकारी, अचलपुर यांचे मार्गदर्शनात पो. नि. तपन कोल्हे यांचे नेत्वृतात स.पो.नि. प्रशांत गिते, पो.उप.नि. मुलचंद भांबरकर, अमोल मानतकर व पोलोस अमलदार अमोल कपले, मंगेश लकडे युवराज मानमोठे, स्वप्निल तवर, संदीप नेहारे यांचे पथकाने केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.