ETV Bharat / state

थरारक..! पैसे देऊनही घराचे काम न केल्याने बांधकाम मिस्त्रीची केली हत्या

पैसे देऊनही घराचे बांधकाम होत नसल्याने संतप्त युवकाने धारधार शस्त्राने बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीची हत्या केली. आज मंगळवारी सायंकाळी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोटे तौनशीपमध्ये ही घटना घडली.

पैसे देऊनही घराचे बांधकाम न केल्याने केली बांधकाम मिस्त्रीची हत्त्या
author img

By

Published : Aug 13, 2019, 11:02 PM IST

अमरावती- येथे पैसे देऊनही घराचे बांधकाम होत नसल्याने संतप्त युवकाने धारधार शस्त्राने बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीची हत्या केली आहे. आज मंगळवारी सायंकाळी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पोटे तौनशीपमध्ये ही घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पैसे देऊनही घराचे बांधकाम न केल्याने केली बांधकाम मिस्त्रीची हत्त्या
शरद रामराव भटकर (वय 42 रा. कठोरा) असे मृताचे नाव असून सिद्धार्थ वानखडे असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पोबारा केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शरद भटकर हा मिस्त्री काम करत होता. पोटे तौनशीप येथे सिद्धार्थ वानखडे यांचे घर बांधण्याचे काम त्याने घेतले होते. काम सुरू करण्यापूर्वी शरद भटकर याने सिद्धार्थकडून पैसेही घेतले होते. काम लवकरच सुरू करतो, मला आणखी पैसे हवे आहेत, असे शरद भटकर यांनी सिद्धार्थ वानखडे याला म्हणताच दोघात चांगलाच वाद झाला. रागाच्या भरात सिद्धार्थ वानखडेने धारधार शस्त्राने शरद भटकरवर वार करुन पोबारा केला. जखमी शरद भटकरला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. आरोपी सिध्दार्थ वानखडे याचा पोलीस शोध घेत आहेत.

Intro:( व्हिडिओ, फोटो मिळताच पाठवतो)

पैसे देऊनही घराचे बांधकाम होत असल्याने संतप्त युवकाने धारधार शास्त्राने बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीची हत्या केली. आज सायंकाळी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पोटे तौनशीपमध्ये ही घटना घडली.

Body:शरद रामराव भटकर(42)रा. कठोरा असे मृतकाचे नाव असून सिद्धार्थ वानखडे असे आरोपीचे नाव आहे.घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शरद भटकर हा मिस्त्री काम करत होता. पोटे तौनशीप येथे सिद्धार्थ वानखडे याच्या घर बांधण्याचे काम त्याने घेतले होते. काम सुरू करण्यापूर्वी शरद भटकर याने सिद्धार्थ कडून पैसेही घेतले होते. काम लवकरच सुरू करतो मला आणखी पैसे हवे आहेत असे आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शरद भटकर यांनी सिद्धार्थ वानखडे याला म्हणताच दोघात चांगलाच वाद झाला.रागाच्या भरात सिद्धार्थ वानखडे याने धारधार शस्त्राने शरद भटकर याच्यावार करून पोबारा केला. जखमी शरद भटकरला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. आरोपी सिध्दार्थ वानखडे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.