ETV Bharat / state

राधाकृष्ण विखे-पाटील भाची मागे उभे राहणार, मग मेव्हण्यांच्या मागे कोण ?

author img

By

Published : Oct 11, 2019, 10:33 PM IST

राधाकृष्ण विखेंचे मेव्हणे राजेश परजणे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. दुसरीकडे मात्र आज विखेंनी भाजपाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे ही माझी भाची आहे. त्यामुळे मला तीच्या मागे उभच रहाव लागेल, अस वक्तव्य केल आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील भाची मागे उभे राहणार, मग मेव्हण्यांच्या मागे कोण ?

अहमदनगर- "आमदार स्नेहलता कोल्हे ही माझी भाची आहे. त्यामुळे तीच्या मागे मला उभे राहवेच लागेल. कोल्हे मोठ्या मताधिक्याने निवडूण येतील", असा निर्धार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. कोपरगावात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी विखे बोलत होते. मात्र, दुसरीकडे विखेंचे मेव्हणे राजेश परजणे कोल्हेंच्या विरोधात अपक्ष उभे असल्याने कोपरगावात कोणत्या नात्या-गोत्याचा फॅक्टर चालणार यावर आता चर्चा रंगणार आहेत.

हेही वाचा- वूहान परिषद ते महाबलीपूरम बैठक, भारत चीनमधील ज्वलंत प्रश्न 'जैसे थे'

कोपरगाव विधानसभा मतदार संघात नेहमीच काळे आणि कोल्हे या दोन घराण्यात राजकीय लढाई राहीली आहे. मात्र, या मतदार संघातील विखे गट कोणाच्या मागे उभा राहातो, हे नेहमी महत्वाच राहीलं आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ही विखे पाटलांची सासुरवाडी आहे. त्यामुळे कोपरगावच्या राजकारणात परजणे गट आपले राजकीय अस्तीत्व दाखवत राहीला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर आता विखे आणि परजणे गट भाजपाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या मागे उभे राहील, असे वाटत असतानाच राधाकृष्ण विखेंचे मेव्हणे राजेश परजणे यांनी या मतदार संघातून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. दुसरीकडे मात्र आज विखेंनी भाजपाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे ही माझी भाची आहे. त्यामुळे मला तीच्या मागे उभच रहाव लागेल, असं वक्तव्य केल आहे.

मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात 'स्नेहलता कोल्हे यांना 2014 साली 30 हजार मते मिळाली होती. आता विखे पाटील मामा कोल्हे बरोबर आहेत. त्यामुळे त्यापेक्षा अधिक मतांनी त्या निवडणून येतील', असा विश्वास व्यक्त केला आहे. कोपरगावात यंदा चौरंगी लढत होत आहे. त्यात कोल्हेच्या विरोधात भाजपचे दोन बंडखोर उभे आहेत. यातील परजणे आणि वहाडणे हेही मतदार संघात चांगली फाईट देत आहेत. त्यामुळे आजच विखेंच वक्तव्य महत्वाचं असणार आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_कोपरगावात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली यावेळी राधाकूष्ण विखे पाटील यांनी आमदार कोल्हे ही माझी भाची आहे त्या मुळे तीच्या मागे मला उभे राहवेच लागेल कोल्हे मोठ्या मताधिक्याने निवडुण येतील असा निर्धार व्यक्त केला मात्र दुसरीकडे विखेंचे मेव्हणे राजेश परजणे कोल्हेंच्या विरोधात अपक्ष उभे असल्याने कोपरगाव कोणत्या नात्या गोत्याचा फँक्टर चालनार या वर आता चर्चा रंगनार आहेत....

VO_ कोपरगाव विधानसभा मतदार संघात नेहमीच काळे आणि कोल्हे या दोन घराण्यात राजकीय लढाई राहीली आहे मात्र या मतदार संघातील विखे गट कोणाच्या मागे उभा राहातो हे नेहमी महत्वाच राहील आहे कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ही विखे पाटलांची सासुरवाडी त्या मुळे कोपरगावच्या राजकारणात नेहमू परजणे गट आपल राजकीय. अस्तीत्व दाखवत राहीलय राधाकूष्ण विखे पाटलांनी भाजपात प्रवेश केल्या नंतर आता विखे आणि परजणे गट भाजपाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या मागे उभ राहील अस वाटत असतांनाच राधाकूष्ण विखेंचे मेव्हणे राजेश परजणे यांनी या मतदार संघातुन आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे दुसरी कडे मात्र आज विखेंनी भाजपाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे ही माझी भाची आहे त्यामुळे मला तीच्या मागे उभच रहाव लागेल अस वक्तव्य केलय....

Sound BITE -- राधाकूष्ण विखे पाटील गूहनिर्माणमंत्री

VO_ मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात स्नेहलता कोल्हे यांना 2014 साली तीस हजार मते मिळाली होती आता विखे पाटील मामा कोल्हे बरोबर आहेत त्यामुळे त्या पेक्षा अधिक मतांनी त्या निवडणुन येतील असा विश्वास व्यक्त केलाय यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला....

Sound BITE_ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

VO_ कोपरगावात यंदा चौरंगी लढत होतेय त्यात कोल्हेच्या विरोधात भाजपाचे दोन बंडखोर उभे आहेत यातील परजणे आणि वहाडणे हे ही मतदार संघात चांगली फाईट देतायेत त्यामुळ आजच विखेंच वक्तव्य महत्वाच असनार आहे....
Body:mh_ahm_shirdi_vikhe on kolhe_11_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_vikhe on kolhe_11_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.