ETV Bharat / state

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान शिर्डीमध्ये; नववर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलं साई समाधीचं दर्शन

author img

By

Published : Dec 31, 2020, 9:37 PM IST

मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने आज शिर्डी में साई बाबा के मंदीर मे दर्शन लिया. उनाका परिवार भी उनके साथ मौजूद था. नये वर्ष के स्वागत मे हर वर्ष चौहान शिर्डी आते है. उन्हो ने आज धुप आरती में सहभाग लिया.

MP CM Shivraj singh chauhan visits Shirdi Sai Baba Temple
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान शिर्डीमध्ये; नववर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलं साई समाधीचं दर्शन

अहमदनगर : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे दरवर्षी साई दरबारीच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात. आजही या वर्षाची शेवटच्या धूप आरतीला त्यांनी आपल्या परिवारासोबत उपस्थिती दर्शवली.

सन 2020 हे वर्ष अनेक अडचणींचा सामना करणारे गेले. या वर्षात अनेक जण आपल्याला सोडून गेले. तसेच, देशाची अर्थव्यवस्था ही चौपट झाली. या वर्षाच्या मावळतीला ह्या वर्षासह कोरोनाही देशासह विश्वातुन हद्दपार होवो. तसेच, देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्याबरोबरच देशातील माता बहिणींची सुरक्षाही वाढावी. तसेच, गुंड-मवाल्यांचे आणि माफिया राज संपविण्यासाठीची प्रार्थना मी आज साई दरबारी केल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी साई दर्शना नंतर सांगितले.

यासोबतच, देशातील सर्व शेतकरी हे मोदीजींच्या पाठीशी आणि बरोबर उभे आहेत. आतापर्यंत ज्यांना हे समजले नव्हते, त्यांनाही आता हे हळूहळू लक्षात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.