ETV Bharat / state

Sucide News : गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह - अकस्मात मृत्यूची नोंद

कोकमठाण शिवारातील तीनचारी जवळ राहत्या घरात एका अल्पवयीन मुलीचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह ( Body of a minor girl was found hanging ) आढळून आला. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ( Kopargaon City Police Station ) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Kopargaon City Police Station
कोपरगाव शहर पोलीस ठाणे
author img

By

Published : Oct 3, 2022, 1:28 PM IST

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील तीनचारी जवळ राहत्या घरात एका अल्पवयीन मुलीचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह ( Body of a minor girl was found hanging ) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ( Kopargaon City Police Station ) अकस्मात मृत्यूची नोंद (Report of sudden death ) करण्यात आली आहे.

आत्महत्या की घातपात ? गळफास लावलेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने आत्महत्या की घातपात ( Suicide or accident ) याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात असुन शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पोलीस तपासानंतरच मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. सदर अल्पवयीन मुलीची मोठी बहीण देखील घटना घडल्यापासून बेपत्ता असल्याने घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर होईल कारण स्पष्ट : दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू पुंड आणि पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर तमनर यांना घटनास्थळी पाठवले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आत्महत्या की घातपात हे स्पष्ट होवू शक्ल. सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.