ETV Bharat / sports

टेनिस: मारिया शारापोव्हाने इटालियन ओपनमधून माघार

author img

By

Published : May 2, 2019, 7:25 PM IST

मारियाच्या जागी जागतिक क्रमवारीत 45व्या स्थानी असलेल्या व्हिक्टोरिया कुजमोवाला इटालियन ओपनमध्ये स्थान देण्यात आले आहे

मारिया शारापोव्हा

रोम - रशियाची माजी नंबर-1 महिला टेनिस खेळाडू मारिया शारापोव्हाने खांद्याच्या दुखापतीमुळे इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. याबाबत स्पर्धेच्या आयोजकांनी माहिती देताना सांगितले, की मारियाच्या जागी आता जागतिक क्रमवारीत 45व्या स्थानी असलेल्या व्हिक्टोरिया कुजमोवाला स्थान देण्यात आले आहे.

शारापोव्हा 2018 पासून खांद्याच्या दुखापतीने ग्रस्त आहे. इटालियन ओपनमधून नाव काढून घेतल्यानंतर मारियाचे या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेतही खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

तीन वेळची ग्रँड स्लॅम विजेती असलेली शारापोवा यावर्षी जानेवारीत झालेल्या सेंट पीटर्सबर्ग ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतुन बाहेर पडली होती. यानंतर ती स्टुगार्ट ओपन आणि माद्रिद ओपनमध्येही खेळली नव्हती.

Intro:Body:

Spo news 05

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.