ETV Bharat / sports

रितू फोगाटचा वन चॅम्पियनशिपमध्ये विजयारंभ

author img

By

Published : Nov 16, 2019, 6:25 PM IST

रितूने वन चॅम्पियनशिपमधील एज ऑफ ड्रॅगन्सच्या एटोमवेट गटात दक्षिण कोरियाच्या किम नामला मात दिली. हा रोमांचक सामना रितूने अवघ्या तीन मिनिटांमध्ये खिशात घातला. २५ वर्षीय रितूने २०१६ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

रितू फोगाटचा वन चॅम्पियनशिपमध्ये विजयारंभ

बीजिंग - भारताची माजी महिला कुस्तीपटू रितू फोगाटने चीनमधील बीजिंग येथे सुरू असलेल्या मिक्स मार्शल आर्ट्स (एमएमए) स्पर्धेत विजयारंभ केला. कुस्ती या खेळाला बाजूला ठेऊन २५ वर्षीय रितूने एमएमएमध्ये आपली कारकिर्द सुरू केली आहे.

हेही वाचा - शेवटी 'तो' विक्रम मोडित निघाला !

Intro:Body:

ritu phogat wins round one against Nam Hee Kim in mixed martial arts

mixed martial arts latest news, ritu phogat latest news, ritu phogat one championship news, ritu phogat mma win news, ritu phogat and Nam Hee Kim news, एमएमए लेटेस्ट न्यूज, रितू फोगट लेटेस्ट न्यूज, रितू फोगट मिक्स मार्शल आर्ट्स न्यूज

रितू फोगाटचा वन चॅम्पियनशिपमध्ये विजयारंभ

बीजिंग - भारताची माजी महिला कुस्तीपटू रितू फोगाटने चीनमधील बीजिंग येथे सुरू असलेल्या मिक्स मार्शल आर्ट्स (एमएमए) स्पर्धेत विजयारंभ केला. कुस्ती या खेळाला बाजूला ठेऊन २५ वर्षीय रितूने एमएमएमध्ये आपली कारकिर्द सुरू केली आहे.

हेही वाचा - 

रितूने वन चॅम्पियनशिपमधील एज ऑफ ड्रॅगन्सच्या एटोमवेट गटात दक्षिण कोरियाच्या किम नामला मात दिली. हा रोमांचक सामना रितूने अवघ्या तीन मिनिटांमध्ये खिशात घातला. २५ वर्षीय रितूने २०१६ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.