ETV Bharat / sports

गौरवास्पद : महाराष्ट्राच्या दिव्यांग दिलीपने जिंकली दोन पदके

नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मुलांची राष्ट्रीय खुली 400 मीटर (20 वर्षीय गट) अजिंक्यपद स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताच्या कान्याकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील दिलीप गावीत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अपंगावर मात देत दोन पदके जिंकून सर्वांची मने जिंकली आहेत.

Glorious: Disabled athlete Dilip won two medals
दिव्यांग खेळाडू दिलीपने दोन पदके जिंकली
author img

By

Published : Oct 12, 2021, 3:01 PM IST

Updated : Oct 12, 2021, 4:34 PM IST

नवी दिल्ली - नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मुलांची राष्ट्रीय खुली 400 मीटर (20 वर्षीय गट) अजिंक्यपद स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताच्या कान्याकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील दिलीप गावीत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अपंगावर मात देत दोन पदके जिंकून सर्वांची मने जिंकली आहेत.

अपंगावर गेली मात -

महाराष्ट्रातील दिव्यांग धावपटू दिलीप गावीत याने खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत दोन पदके जिंकली आहेत. 17 वर्षीय दिलीपने यापूर्वीही स्टेट चैंपियनशिपमध्ये तीन वेळा सुवर्ण पदक जिंकलेले आहे. त्याच्या एक हात नाही तरीही तो खचला नाही आणि त्याने अपंगत्वावर मात देऊन उत्तम कारकिर्दी केली. त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र संघाला दोन पदके -

पुण्यात रविवारी झालेल्या खेळामध्ये मुलांच्या 4x200 मीटर रिलेमध्ये दिलीपने महाराष्ट्र संघासाठी कांस्यपदक जिंकले. यानंतर महाराष्ट्राच्या संघाने 4x200 मीटर रिले स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. दिलीपचा पदक जिंकणाऱ्या संघात भाग होता. या स्पर्धेत फायनल सामन्यात मध्यप्रदेशच्या मनीषा-अनवर खानच्या जोडीने 35 गुण, दिल्लीच्या संघाने 32 गुण आणि महाराष्ट्र संघाने 30 गुण मिळवून तिसरे स्थान गाठले होते. महाराष्ट्र संघाला रौप्य आणि कांस्य पदक मिळाले आहे. या खेळात भोपाळच्या मनीषा कीरने सुवर्णपदक पटकावले.

हेही वाचा - आयपीएलच्या सामन्यात दीपक चहरने प्रेयसीला केले प्रोपज अन्...

Last Updated : Oct 12, 2021, 4:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.