ETV Bharat / sports

स्मिथ आणि वॉर्नर परतल्याने विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ विजेतेपदाचा प्रमुख दावेदार - मार्कस स्टोइनिस

author img

By

Published : Apr 24, 2019, 8:09 PM IST

इंग्लंडमध्ये येत्या ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धा खेळली जाणार आहे

मार्कस स्टोइनिस

मेलबर्न - पाच वेळा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने काही दिवसांपुर्वीच विश्वकंरडकासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात १ वर्षांची बंदी संपल्यानंतर दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांना स्थान देण्यात आले आहे.

स्मिथ आणि वॉर्नर
स्मिथ आणि वॉर्नर

या दोघांच्या निवडीवर बोतताना ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिसने आपले मत मांडले आहे. स्मिथ आणि वॉर्नर हे ज्येष्ठ खेळाडू संघात परतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला आहे. या दोघांच्या येण्याने ऑस्ट्रेलियान संघ विश्वकंरडक स्पर्धेत विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत स्टोइनिसने याने व्यक्त केले. गेल्या ८ वनडे सामन्यांमध्ये आम्ही विदेशात सलग विजय मिळवला असून आमचा आत्मविश्वास उंचावला असल्याचेही तो म्हणाला.

इंग्लंडमध्ये येत्या ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धा खेळली जाणार आहे. यात कागारुंचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध १ जूनला होणार आहे.

विश्वकरंडकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा.

Intro:Body:

spo news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.