ETV Bharat / sports

IPL प्रेमींसाठी आनंदाची बातमी, आयपीएल २०२१ ची तारीख ठरली

author img

By

Published : Mar 6, 2021, 6:39 PM IST

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ चे सामने सुरू होणार आहेत. गव्हर्निंग कौन्सिलमधील एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

IPL 2021 likely to start on April 9, final on May 30 subject to GC approval
IPL प्रेमींसाठी आनंदाची बातमी, आयपीएल २०२१ ची तारीख ठरली

मुंबई - आयपीएल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल २०२१ ची तारीख ठरली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ चे सामने सुरू होणार आहेत. गव्हर्निंग कौन्सिलमधील एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.

दरम्यान, आयपीएलच्या तारखा संदर्भात पुढील आठवड्यात गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत आयपीएल तारखांवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.

तारखांबाबत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावावर निश्चित माहिती असली, तरी अद्याप आयपीएल स्पर्धेतील सामने कुठे भरवले जावेत? याविषयी काहीही ठरवण्यात आलेले नाही.

पण बीसीसीआयमधील पदाधिकाऱ्याने एएनआयने माहिती दिली आहे की, 'आयपीएल सामने मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद या शहरात भरवण्या संदर्भात प्रामुख्याने विचार होत आहे.'

हेही वाचा - WTC Final : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार

हेही वाचा - Ind VS Eng ४th Test : टीम इंडियाने WTC फायनलचे तिकीट मिळवले, अखेरच्या कसोटीत इंग्लंडवर डावाने विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.