ETV Bharat / sitara

नेटफ्लिक्सच्या 'या' वेबसीरीजमध्ये हुमा कुरेशी साकारणार 'झोंबी'

author img

By

Published : May 30, 2019, 10:36 AM IST

या वेबसीरिजमध्ये अमेरिकन कलाकार व्रेस्टलर आणि डेव्ह बाउटीस्टा हेही झळकणार आहेत. शाय हॅटन आणि स्नीडर हे या वेबसीरिजच्या कथानकावर काम करत आहेत. लॉस वेगासमध्ये या सीरिजचे शूट होणार आहे.

नेटफ्लिक्सच्या 'या' वेबसीरीजमध्ये हुमा कुरेशी साकारणार 'झोंबी' भूमिका

मुंबई - अभिनेत्री हुमा कुरेशीने अलिकडेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री घेतली आहे. तिची 'लीला' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजनंतर हुमाची आणखी एका वेबसीरिजसाठी वर्णी लागली आहे. या वेबसीरिजमध्ये ती 'झोंबी'ची भूमिका साकारणार आहे.

'आर्मी ऑफ द डेड', असे या वेबसीरिजचे नाव आहे. झॅक स्निडर हे या वेबसीरिजचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत '३००', 'जस्टीस लीग' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
या वेबसीरिजमध्ये अमेरिकन कलाकार व्रेस्टलर आणि डेव्ह बाउटीस्टा हेही झळकणार आहेत. शाय हॅटन आणि स्नीडर हे या वेबसीरिजच्या कथानकावर काम करत आहेत. लॉस वेगासमध्ये या सीरिजचे शूट होणार आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत अधिकृत माहिती शेअर केली आहे.

Intro:Body:

ENT 10

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.