ETV Bharat / sitara

'83 द फिल्म' : संदिप पाटीलची भूमिका साकारणार त्याचाच मुलगा चिराग पाटील

author img

By

Published : Jan 15, 2020, 1:17 PM IST

१९८३ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. यावर आधारित '८३ द फिल्म' चित्रपटात संदिप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील साकारणार आहे.

83 The Film
'83 द फिल्म'

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकात पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. यावर आधारित '८३ द फिल्म' हा चित्रपट येतोय. रणवीर सिंग यात कपील देवची भूमिका साकारतोय. ८३ च्या भारतीय क्रिकेट संघात 'मुंबई का सँडस्ट्रॉम' अशी ओळख असलेल्या संदिप पाटील याचा समावेश होता. या भूमिकेसाठी त्याच्या मुलाचीच निवड झाली आहे.

#ChiragPatil as #SandeepPatil... Character poster of #83TheFilm... Directed by Kabir Khan... 10 April 2020 release. #ThisIs83 pic.twitter.com/rLeuIYpzBw

— taran adarsh (@taran_adarsh) January 15, 2020

क्रिकेटर संदिप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील वडिलांची भूमिका साकारणार आहे. संदिप पाटीलच्या भूमिकेतील त्याचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आलंय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर शेअर केलंय.

चिरागसाठी ही मोठी संधी आहे. पोस्टरमध्ये तर तो हुबेहुब संदिप पाटलांसारखा दिसतोय. तो पडद्यावर कसे दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. '83 द फिल्म' या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करीत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकात पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. यावर आधारित '८३ द फिल्म' हा चित्रपट येतोय. रणवीर सिंग यात कपील देवची भूमिका साकारतोय. ८३ च्या भारतीय क्रिकेट संघात 'मुंबई का सँडस्ट्रॉम' अशी ओळख असलेल्या संदिप पाटील याचा समावेश होता. या भूमिकेसाठी त्याच्या मुलाचीच निवड झाली आहे.

क्रिकेटर संदिप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील वडिलांची भूमिका साकारणार आहे. संदिप पाटीलच्या भूमिकेतील त्याचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आलंय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर शेअर केलंय.

चिरागसाठी ही मोठी संधी आहे. पोस्टरमध्ये तर तो हुबेहुब संदिप पाटलांसारखा दिसतोय. तो पडद्यावर कसे दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. '83 द फिल्म' या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करीत आहेत.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.