ETV Bharat / sitara

25 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं दिमाखदार उद्घाटन, 'किंग खान'च्या उपस्थितीत रंगला सोहळा

author img

By

Published : Nov 9, 2019, 2:28 AM IST

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा 'सिटी ऑफ जॉय' चा ब्रँड अँबेसडर आहे. त्यामुळे या सोहळ्यात त्याची विशेष उपस्थिती होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रीडा, राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

25 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं दिमाखदार उद्घाटन, 'किंग खान'च्या उपस्थितीत रंगला सोहळा

कोलकाता - कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं यंदा 25 वे वर्ष आहे. कोलकाता येथील नेताजी इंडोर स्टेडियममध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा 'सिटी ऑफ जॉय' चा ब्रँड अँबेसडर आहे. त्यामुळे या सोहळ्यात त्याची विशेष उपस्थिती होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रीडा, राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

किंग खानसोबतच ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार, महेश भट्ट, कुमार शाहनी, सौरभ गांगुली, श्रीजीत मुखर्जी, मिमी चक्रवर्ती, नुसरत जहां, सोहम चक्रवर्ती, परमब्रत चॅटर्जी, जीशु सेनगुप्ता, इंद्राणी हलधर यांचीही उपस्थिती विशेष ठरली.

जर्मनीचे ऑस्कर विजेता दिग्दर्शक वोल्कर श्रॉन्डरॉफ, अभिनेता एंडी मेकडॉवेल, 'स्लोवॉक' चित्रपटाचे निर्माते दुसान हनाक यांसारख्या आतंरराष्ट्रीय कलाकारांनाही या सोहळ्यात हजेरी लावली होती.या कार्यक्रमाचं उद्घाटन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते केलं जाणार होतं. मात्र, काही कारणास्तव ते या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थित शाहरुखने या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं.संसदेच्या खासदार नुसरत जहां यांनी शाहरुखला स्मृती ट्रॉफी प्रदान केली.कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आठ दिवस सुरू राहणार आहे. यामध्ये 76 देशातील 214 सुविधा आणि 152 शॉट्स आणि वृत्तचित्रांचा एक गुलदस्ता सादर करण्यात येणार आहेत.

Intro:Body:

जर्मनीचे ऑस्कर विजेता दिग्दर्शक वोल्कर श्रॉन्डरॉफ, अभिनेता एंडी मेकडॉवेल, 'स्लोवॉक' चित्रपटाचे निर्माते दुसान हनाक यांसारख्या आतंरराष्ट्रीय कलाकारांनाही या सोहळ्यात हजेरी लावली होती.

या कार्यक्रमाचं उद्घाटन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते केलं जाणार होतं. मात्र, काही कारणास्तव ते या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थित शाहरुखने या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं.

संसदेच्या खासदार नुसरत जहां यांनी शाहरुखला स्मृती ट्रॉफी प्रदान केली.

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आठ दिवस सुरू राहणार आहे. यामध्ये 76 देशातील 214 सुविधा आणि 152 शॉट्स आणि वृत्तचित्रांचा एक गुलदस्ता सादर करण्यात येणार आहेत.

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.