ETV Bharat / city

Thane police seized ivory ठाणे पोलिसांनी हस्तगत केले तब्बल अडीच कोटींचे हस्तिदंत

author img

By

Published : Aug 18, 2022, 6:53 AM IST

गेले अनेक दिवस ठाण्यात तस्करीचे प्रमाण Thane police seized ivory दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गांजा, ड्रग यांसारखे अंमली पदर्थांसोबत आता प्राण्यांच्या अवयवांची देखील तस्करी ivory worth two and a half crores thane होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ivory worth two and a half crores thane
हस्तिदंत तस्कर आरोपी ठाणे

ठाणे गेले अनेक दिवस ठाण्यात तस्करीचे प्रमाण Thane police seized ivory दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गांजा, ड्रग यांसारखे अंमली पदर्थांसोबत आता प्राण्यांच्या अवयवांची देखील तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी हस्तिदंत तस्करी ivory worth two and a half crores thane करणाऱ्यांना आरोपींना ताब्यात घेतले असून अडीच कोटी रुपये किंमतीचे हस्तिदंत हस्तगत केले आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा Theft incident in Thane: ठाण्यातील घटना! मोलकरणीने मालकाच्या घरातून लंपास केले १३ लाख रोकड

यापूर्वी देखील खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. मात्र, तस्करी करणाऱ्या आरोपींची संख्या ही वाढतच जात आहे. काही आरोपी हस्तिदंत तस्करी करून कळवा या ठिकाणावरून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणे पोलिसांनी सापळा रचून तस्करी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन तब्बल अडीच कोटींचे हस्तिदंत हस्तगत केले.

कोरीवकाम केलेल्या हस्तिदंताला बाजारात मोठी किंमत असल्याने हस्तिदंताची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. याच तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा ठाणे पोलीस लावत आहेत. या प्रकरणात २ आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करून आणखी मुद्देमाल आहे का किंवा या तस्करीसाठी हत्तींची शिकार करण्यात आली आहे का याचा छडा लावण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखा १ च्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा शिवसेनेच्या फुटीमुळे पालिका निवडणुकीवर होणार परिणाम, शिंदे गटाची ठाण्यात सरशीची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.