ETV Bharat / city

पुणे तिथं काय उणे..! पुण्यात चक्क मोबाइल टॉवरची चोरी

author img

By

Published : May 1, 2022, 9:51 PM IST

पुणे तिथं काय उणे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. चक्क मोबाइल टॉवर आणि साहित्याच चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील मॉडेल कॉलनी आणि पाषाण भागात या दोन घटना घडल्या आहे. या प्रकरणी पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण, पुण्यात मोबाइल टॉवर चोरीच्या प्रकरणाने वेगळीच चर्चा रंगविली आहे.

मोबाइल टॉवर
मोबाइल टॉवर

पुणे - पुणे तिथं काय उणे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. चक्क मोबाइल टॉवर आणि साहित्याच चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील मॉडेल कॉलनी आणि पाषाण भागात या दोन घटना घडल्या आहे. या प्रकरणी पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण, पुण्यात मोबाइल टॉवर चोरीच्या प्रकरणाने वेगळीच चर्चा रंगविली आहे.

काय आहे प्रकरण - या सगळ्या अजब प्रकरणी देवेंद्र कुंभलकर यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारदार देवेंद्र जीटीएल या कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. जीटीएल कंपनीने पाषाण परिसरात मोबाइल टॉवर उभारले होते. त्या जागेवर कोणीतरी अतिक्रमण करुन तेथील संपूर्ण मोबाइल टॉवर, डिझेल जनरेटर बॅटरी बँक व इतर उपकरणे, असा 20 लाख 19 हजार 759 रुपयांचे साहित्य चोरुन नेले. हे मोबाईल टॉवर कसे चोरीला गेले कोणी चोरले. हा सगळा प्रकार जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Pune Crime News : इंस्टाग्रामवर स्टेट्स ठेवून छातीत कोयता मारण्याची धमकी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.