ETV Bharat / city

Krishna Janmashtami 2022 पुण्यातील इस्कॉन मंदिरात अनोख्या पद्धतीने साजरा होतो जन्माष्टमी महोत्सव

author img

By

Published : Aug 17, 2022, 1:00 PM IST

पुण्यातील इस्कॉन मंदिरात गेल्या 10 दिवसांपासून श्रीकृष्ण जन्म महोत्सवाला सूरवात झाली आहे Shri Krishna Janmashtami celebration . पुण्यातील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्म महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नेमके इस्कॉन मंदिरात कश्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्म महोत्सव साजरा केला जातो. हे पाहूयात how to celebrate Shri Krishna Janmashtami iskcon temple

Krishna Janmashtami
जन्माष्टमी महोत्सव

पुणे जगभरातील 170 आणि देशांमध्ये 720 ठिकाणी असलेल्या इस्कॉन मंदिरात श्री कृष्ण जन्म महोत्सवाला Shri Krishna Janmashtami सूरवात झाली आहे. पुण्यात ही कात्रज कोंढवा रोड येथे इस्कॉन मंदिर असून या मंदिरात देखील गेल्या 10 दिवसांपासून श्रीकृष्ण जन्म महोत्सवाला सूरवात झाली आहे Shri Krishna Janmashtami celebration . पुण्यातील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्म महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नेमके इस्कॉन मंदिरात कश्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्म महोत्सव साजरा केला जातो. हे पाहूयात how to celebrate Shri Krishna Janmashtami iskcon temple

असा साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. दहीहंडीच्यावेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात. आजमितीला प्रत्येक विभागातून विविध मंडळे या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी म्हणजेच छोट्या आकाराचे मडके लावले जाते. ही हंडी तरुणांची विविध मंडळे म्हणजेच सहभागी झालेले गट फोडण्याचा प्रयत्न करतात. हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्यात बक्षिसही दिले जाते. दहीहंडी दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात साजरी केली जाते. पण इस्कॉन मंदिरात दहीहंडी साजरी न करता जन्माष्टमी महोत्सव साजरा केला जातो. यात धार्मिक कार्यक्रम, पूजा, भजन कीर्तन आणि प्रसाद अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले जातो.

जन्माष्टमी महोत्सव

2 दिवस साजरी होते जन्माष्टमी राज्यात सर्वत्र उद्या 18 ऑगस्ट रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. इस्कॉन मंदिरात iskcon temple जन्माष्टमी हा वृंदावनच्या नुसार देखील होतो. त्यामुळे इस्कॉन मंदिरात 18 आणि 19 या दोन दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते. विशेष बाब म्हणजे इस्कॉन मंदिरात 2 दिवस जन्माष्टमी साजरी केली जाते. आणि या जन्माष्टमी आधी 10 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात लहान मुला मुलींचे नृत्य, भजन, किर्तन, अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे लहान मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. ज्या आधारे या लहान मुलांमध्ये चांगली सांस्कृतिक जपली जाईल. अशी माहिती यावेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष श्वेता दीप दास यांनी यावेळी दिली.

अनोख्या पद्धतीने साजरे होतात कार्यक्रम देशभरात सर्वत्र दहीहंडी साजरी केली जाते पण इस्कॉनमध्ये दहीहंडी न करता सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जातो. इस्कॉन ही एक आध्यात्मिक संस्था असल्याने या मंदिरात भक्तिभाव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जन्माष्टमीला सकाळी 4 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमाला सुरूवात होते. सकाळी साडेचार वाजता आरती होते. त्यानंतर साडे सात वाजता शृंगार दर्शन होते. साडेआठ वाजता श्री कृष्ण कथा आयोजीत केली जाते. ही कथा साडे अकरा वाजेपर्यंत चालते. रात्री 12 पर्यंत जन्माष्टमीच्या दिवशी विविध कार्यक्रम मंदिरात आयोजित केले जातात. जवळपास 1 लाखहून अधिक भाविक हे जन्माष्टीला मंदिरात दर्शनासाठी येत असतात. अश्या पद्धतीने जन्माष्टीचे कार्यक्रम इस्कॉन मंदिरात साजरे केले जातात.

इस्कॉन मंदिराचा इतिहास पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर असलेले इस्कॉन मंदिर 2013 मध्ये भाविकांच्या ले. 2006 साली या मंदिराच्या बांधकामाला सुरवात झाली History of ISKCON Temple .आणि 2013 मध्ये या मंदिराच काम पूर्ण झालं.तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन झाले. या मंदिरात मुख्य राधा कृष्ण मंदिर आणि व्यंकटेश्वर बालाजी मंदिर आहे. राधाकृष्ण मंदिर उत्तर भारतीय आर्किटेक्चर शैलीमध्ये लाल दगड आणि संगमरवरी वस्तूंनी बांधले गेले आहे, तर व्यंकटेश्वर मंदिर दक्षिण भारतीय आर्किटेक्चर शैलीमध्ये कोटा दगड वापरून तयार केले गेले आहे. या मंदिराचा एक वैशिष्टय असेदेखील आहे

हेही वाचा Krishna Janmashtami 2022 वाचा कंसासह राक्षसांचा वध करणाऱ्या श्रीकृष्ण जन्माची कथा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.