ETV Bharat / city

नागपुरात चार वर्षांपासून लिव्ह ईनमध्ये राहून प्रेयसीचे लैंगिक शोषण

नागपुरात चार वर्षांपासून लिव्हईन मध्ये राहून प्रेयसीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार प्रेयसीने येथील जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.

जरीपटका पोलीस स्टेशन, नागपूर
author img

By

Published : Jul 30, 2019, 8:24 PM IST

नागपूर - लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहून लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात प्रेयसीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रियांश राजपूत ( वय-२३) हा २५ वर्षीय मुलीसोबत लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होता.

जरीपटका पोलीस स्टेशन, नागपूर

मिळालेल्या माहितीनुसार रियांश हा कोरडीच्या खासगी कंपनीत नोकरी करत होता. आणि मुलगी ही नर्सिंगचं प्रशिक्षण घेत होती. रियांश आणि तरुणीची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. तरुणी ही रियांशहून २ वर्षांनी मोठी आहे. तिने रियांशला लिव्ह ईनमध्ये राहण्याची विनंती केली. दोघेही २०१५ पासून एकत्र राहत होते. गेल्या ४ वर्षा पासून पती-पत्नी सारखे राहत असल्याने तरुणीने रियांशला लग्नाची मागणी घातली. मात्र त्याने नकार दिल्यानं प्रेयसीने त्याच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रियांश विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Intro:नागपूर

चार वर्षापासून लिव्ह ईन मध्ये राहून प्रेयसिचे लैंगिक शोषण

लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहून लैंगिक शोषण केल्या नंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरा विरोधात प्रेयसीने तक्रार दाखल केल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्या अंतर्गत पुढे आलीय.Body:२३ वर्षीय रियांश राजपुत हा २५ वर्षीय मुली सोबत लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहत होता. रियांश का कोरडी च्या खाजगी कंपनी मध्ये नौकरी वर होता आणि आणि मुलगी ही नर्सिंग च प्रशिक्षण घेत होती. रियांश आणि तरुणीची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. तरुणी ही रियांश पेक्षा २ वर्षाने मोठी आहे आणि तिने रियांश ला लिव्ह ईन मध्ये राहण्याची विनवणी केली तसंच रियाने देखील तिला लग्नच ऑफर दिला आणि दोघेही २०१५ पासून एकत्र राहू लागले. गेल्या ४ वर्षा पासून पती पत्नी सारखे रहात असल्याने तरुणीने रियांश सोबत लग्न करन्याची विचारणा केली मात्र रियांश नि नकार दिल्यानं.प्रेयसिने रियांश विरोधात बलात्कार केल्याची तक्रार केलीय पोलिसांनी रियांश विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.