मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७७५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२०८० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६१० रूपये आहे. (Gold, Silver price Updates)
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५२१९० रुपये
- दिल्ली - ५२११० रुपये
- हैदराबाद - ५२०८० रुपये
- कोलकत्ता - ५२११० रुपये
- लखनऊ - ५२२६० रुपये
- मुंबई - ५२०८० रुपये
- नागपूर - ५२१३० रुपये
- पुणे - ५२१३० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६६३०० रुपये
- दिल्ली - ६१००० रुपये
- हैदराबाद - ६६३०० रुपये
- कोलकत्ता - ६१००० रुपये
- लखनऊ - ६१००० रुपये
- मुंबई - ६१००० रुपये
- नागपूर - ६१००० रुपये
- पुणे - ६१००० रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते..
हेही वाचा : TODAYS PETROL DIESEL RATES : पेट्रोल - डिझेलची दरवाढ सुरूच.. पहा महाराष्ट्रातील आजचे दर