ETV Bharat / city

गेट वे जवळ आंदोलकांनी गर्दी वाढली

author img

By

Published : Jan 6, 2020, 9:15 PM IST

दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्लाचा निषेध मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. याठिकाणी संध्याकाळ नंतर गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे.

Students in Mumbai protest against the attack on students at JNU campus
गेट वे जवळ आंदोलकांनी गर्दी वाढली

मुंबई - दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे नेते संजय निरुपम राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यासह बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग यांनी येऊन आपला आंदोलनात सहभाग नोंदवला. रविवारी रात्री उशिरा सुरू झालेले आंदोलन अजूनही सुरू असून संध्याकाळी ६नंतर आंदोलकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे. त्याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

Intro:Body:दिल्लीतील जेएनयू कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जवळ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे नेते संजय निरुपम राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यासह बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग यांनी येऊन आपला आंदोलनात सहभाग नोंदवला, रविवारी रात्री उशिरा सुरू झालेले आंदोलन अजूनही सुरू असून संध्याकाळी सहानंतर आंदोलनामध्ये आंदोलकांची गर्दी वाढलेली पाहायला मिळत आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.