ETV Bharat / city

Rana Couple at Matoshree : 'मातोश्री'वर आज दिवसभरात, प्रत्येक अपडेट

author img

By

Published : Apr 23, 2022, 5:50 PM IST

राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालीसा (Hindutva Hanuman Chalisa) या मुद्द्यांवरुन राजकारण सुरु आहे. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर खासदार नवनीत राणा (Navneet Rana Ravi Rana at Matoshree) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालीसा पठण (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) करणार होते. त्यासाठी आज सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार होते. मात्र, राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

Matoshree
मातोश्रीवर शिवसैनिक

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) केलेल्या घोषणेची जोरदार चर्चा सुरू होती. आज सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर (Shivsainik Security at Matoshree) आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय रद्द केला असून आंदोलन संपवत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच शिवसैनिक मातोश्रीबाहेर खडा पहारा देत होते. आज दिवसभरात मातोश्रीबाहेर काय-काय घडले, पाहा या रिपोर्टमधून....

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा खडा पहारा - राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालीसा (Hindutva Hanuman Chalisa) या मुद्द्यांवरुन राजकारण सुरु आहे. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर खासदार नवनीत राणा (Navneet Rana Ravi Rana at Matoshree) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालीसा पठण (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) करणार होते. त्यासाठी आज सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार होते. मात्र, राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा - Hanuman Chalisa Controversy : मुंबईत राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना; वाचा, आज दिवसभरात काय-काय घडलं?

आज दिवसभरात....'मातोश्री'वर :

सकाळी 6 वाजता - शिवसैनिकांचा 'मातोश्री'बाहेर जागता पहारा

सकाळी 7 वाजता - कार्यकर्त्यांचे चहा बिस्किट

सकाळी 8 वाजता - रात्रीचे कार्यकर्ते घरी जाऊन इतर कार्यकर्ते येण्यास सुरुवात

सकाळी 8:30 वाजता - खासदार विनायक राऊत व युवा सेनेचे नेते वरून सर्देसाई मातोश्रीवर दाखल

सकाळी 9 वाजता - मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी

सकाळी 9:30 वाजता - शिवसेना कार्यकर्त्यांची जल्लोषाला सुरुवात, राणा दाम्पत्यविरोधात जोरदार घोषणाबाजी

सकाळी 10 वाजता - तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल

सकाळी 10:30 वाजता - शिवसेनेचे इतर नेते, पदाधिकारी व महाराष्ट्रातील पदाधिकारी येण्यास सुरुवात

सकाळी 10:30 ते दुपारी 1 पर्यंत - शिवसैनिकांचे राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी, कार्यकर्त्यांचे मातोश्रीबाहेर भजन, जोरदार शक्तिप्रदर्शन, कार्यकर्त्यांकडून राणा दाम्पत्याला आव्हान

दुपारी 1 ते 2 पर्यंत - कार्यकर्त्यांचा अल्पोपाहार भोजन

दुपारी 2 ते 2:45 - राणा दाम्पत्य माघार घेणार असल्याच्या मातोश्रीबाहेर चर्चा

दुपारी 2:45 ते 3:45 - राणा दाम्पत्याने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिल्या प्रतिक्रिया.

दुपारी 4 नंतर - कार्यकर्त्यांचे अजून देखील राणा दाम्पत्याला थेट आव्हान, किशोरी पेडणेकर यांच्या विनंतीनंतर शिवसैनिक आपापल्या घराच्या दिशेने रवाना

हेही वाचा - Ravi Rana Called Off Protest : 'पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आंदोलन मागे घेत आहोत', राणा दाम्पत्याची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.