मुंबई - सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना राजकारणात सक्रीय असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी वरळी क्रिकेटच्या ( Cricket ) मैदानात फटकेबाजी केली. पहिल्याच चेंडूवर सिक्सर ठोकत 'हम भी कुछ कम नही', असा सुचक इशारा विरोधकांना दिल्याचे बोलले जात आहे. रविवारी काही ठिकाणच्या विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर आजही (सोमवारी) सलग दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघात फिरताना दिसून येत आहेत. दरम्यान, वरळीतील एका मैदानावर आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. ठाकरे यांनी यावेळी पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारला. उपस्थितांनी यानंतर टाळ्यांच्या गजरात आदित्य ठाकरेंची वाहवा केली.
Minister Aditya Thackeray :...अन् पहिल्याच चेंडूवर आदित्य ठाकरेंनी लगावला षटकार
आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) वरळी मतदारसंघात फिरताना दिसून येत आहेत. दरम्यान, वरळीतील एका मैदानावर आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. ठाकरे यांनी यावेळी पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारला. उपस्थितांनी यानंतर टाळ्यांच्या गजरात आदित्य ठाकरेंची वाहवा केली.
मुंबई - सत्ताधारी शिवसेना आणि विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असताना राजकारणात सक्रीय असलेले राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी वरळी क्रिकेटच्या ( Cricket ) मैदानात फटकेबाजी केली. पहिल्याच चेंडूवर सिक्सर ठोकत 'हम भी कुछ कम नही', असा सुचक इशारा विरोधकांना दिल्याचे बोलले जात आहे. रविवारी काही ठिकाणच्या विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर आजही (सोमवारी) सलग दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघात फिरताना दिसून येत आहेत. दरम्यान, वरळीतील एका मैदानावर आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. ठाकरे यांनी यावेळी पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारला. उपस्थितांनी यानंतर टाळ्यांच्या गजरात आदित्य ठाकरेंची वाहवा केली.
हेही वाचा - ICC 2021 Awards: स्मृती मंधाना ठरली 2021 ची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू; दुसऱ्यांदा मिळाला हा मान