ETV Bharat / city

Indians Arriving Mumbai From Ukraine : विशेष विमानाचे रोमानियातून उड्डाण, मुंबई विमानतळावर विशेष कॉरिडॉर, प्रवाशांची कोव्हिड टेस्ट - मुंबई विमानतळावर विशेष कॉरिडॉर

युक्रेन आणि रशियात युद्ध ( Russia Ukraine Crisis ) सुरु झाल्याने युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना इतर शेजारील देशांच्या विमानतळावरून भारतात आणण्यात येत ( Indians Arriving From Ukraine ) आहे. भारतीयांना घेऊन निघालेलं पहिलं विमान काही तासांतच मुंबईत पोहोचणार ( First Rescue Plane Will Reaching Mumbai ) असून, त्यासाठी मुंबई विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai ) विशेष कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे.

युक्रेनमधील भारतीयांना घेऊन निघालं विशेष विमान, मुंबई विमानतळावर विशेष कॉरिडॉर, कोविड टेस्टही होणार

author img

By

Published : Feb 26, 2022, 1:56 PM IST

Updated : Feb 26, 2022, 2:23 PM IST

मुंबई : युद्धग्रस्त युक्रेनमधून ( Russia Ukraine Crisis ) विमानाद्वारे येत असलेल्या भारतीयांसाठी ( Indians Arriving From Ukraine ) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai ) विशेष कॉरिडॉर स्थापन करण्यात आला ( First Rescue Plane Will Reaching Mumbai ) आहे. युक्रेनमधून येणाऱ्या भारतीयांकडे कोविड लसीकरण प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. दरम्यान, या विमानाने रोमानियातून उड्डाण केले आहे.

  • The first flight to Mumbai with 219 Indians evacuated from Ukraine has taken off from Romania, says EAM Dr S Jaishankar

    We are making progress. Our teams are working on the ground round the clock. I'm personally monitoring, he adds. pic.twitter.com/0OM21NDlah

    — ANI (@ANI) February 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

..तर वैद्यकीय उपचार

जर एखाद्या प्रवाशाकडे यापैकी कुठलेही कागदपत्र नसल्यास त्या प्रवाशाची आरटीपीसीआर टेस्ट विमानतळावरच करण्यात येणार आहे. या टेस्टचे पैसे विमानतळ प्राधिकरण भरणार आहे. अशा प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर विमानतळावरून घरी जात येणार आहे. जर एखादा प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळून आला तर शासनाच्या नियमानुसार त्या प्रवाश्यावर पुढील वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.

युक्रेनमधील भारतीयांना घेऊन निघालं विशेष विमान, मुंबई विमानतळावर विशेष कॉरिडॉर, कोविड टेस्टही होणार

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जाणार महापौर किशोरी पेडणेकर

युक्रेनहून विमानाद्वारे येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या स्वतः विमानतळावर जाणार आहेत. राज्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. राज्य व केंद्र सरकार त्यांना परत आणत आहे. ज्यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत त्यांच्यावर बंधन नाही. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांची मोफत चाचणी करून घरी क्वारंटाईन केले जाईल. त्यांना मानसिक आधार देण्याचे, जेवण देण्याचे काम महापालिका करेल. त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवले जाईल, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.

  • The airport has blocked a special corridor for Indians arriving from Ukraine later today. They'll be required to produce either a Covid-19 vaccination certificate/negative RT-PCR report on arrival: Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai

Last Updated : Feb 26, 2022, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.