ETV Bharat / city

मी मंत्रिमंडळात येणाार हे नक्की संजय शिरसाट यांचा दावा

पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी रात्री एक ट्विट केल होते. त्यामधे शिवसेना कुटुंब प्रमुख असे सांगत उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आला. मात्र काही वेळातच ते ट्विट काढण्यात आले. त्यावर बोलताना तांत्रिक चुकीमुळे मार्च महिन्यात तयार करून ठेवलेले मात्र पोस्ट न केलेले ट्विट चुकून पडले. चूक लक्षात आल्यावर ते काढण्यात आले. मी कायम एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहील असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. MLA Sanjay Shirsat

MLA Sanjay Shirsat
आमदार संजय शिरसाट
author img

By

Published : Aug 13, 2022, 2:18 PM IST

औरंगाबाद औरंगाबाद पश्चिम विभाग मतदारसंघाचे Aurangabad West Division आमदार संजय शिरसाट MLA Sanjay Shirsat हे औरंगाबाद येथे आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल आणि मला संधी मिळेल, असा विश्वास एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर शिरसाट Shiv Sena Head Uddhav Thackeray शहरात दाखल होताच त्यांनी माहिती दिली.

संजय शिरसाट यांचं ट्विट आणि चर्चा पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी रात्री एक ट्विट केल होते. त्यामधे शिवसेना कुटुंब प्रमुख असे सांगत Shiv Sena Head Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आला. मात्र, काही वेळातच ते ट्विट काढण्यात आले. त्यावर बोलताना तांत्रिक चुकीमुळे मार्च महिन्यात तयार करून ठेवलेले, मात्र पोस्ट न केलेले ट्विट चुकून पडले. चूक लक्षात आल्यावर ते काढण्यात आले. मी कायम एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहील, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

मी कॅबिनेट मंत्रिपद मागितले एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये त्यांना सर्वाधिक साथ संजय शिरसाट यांनी दिली. त्यामुळे त्यांंना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ऐनवेळी त्यांचे नाव जाहीर न झाल्याने शिरसाट नाराज आहेत. आपण कॅबिनेट मंत्रिपद मागितले आहे. मात्र, निर्णय एकनाथ शिंदे घेतील. लवकरच विस्तार होईल आणि मला संधी मिळेल, असा विश्वास आ. संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा Clean cheat to Sameer Wankhede शाहरूख खानच्या मुलाला अटक करणारे समीर वानखेडे मुस्लीम नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.