ETV Bharat / business

केंद्र सरकारकडून ८० लाख एमएसएमई उद्योगांना मिळणार मोफत बिलिंग सॉफ्टवेअर

सॉफ्टवेअरमुळे लघु उद्योगांना इन्व्हॉईस आणि अकाउंट स्टेटमेंट, इन्व्हेंटर आणि जीएसटी रिटर्न तयार करणे सोपे होणार आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : May 28, 2019, 8:02 PM IST

नवी दिल्ली - जीएसटी नेटवर्ककडून देशातील सुक्ष्म-लघु-मध्यम (एमएसएमई) उद्योगांना मोफत अकाउटिंग आणि बिलिंगचे सॉफ्टवेअर दिले जात आहे. याचा लाभ दीड कोटीपर्यंत उलाढाल असणाऱ्या देशातील सुमारे ८० लाख छोट्या उद्योगांना होणार आहे.

सॉफ्टवेअरमुळे लघु उद्योगांना इन्व्हॉईस आणि अकाउंट स्टेटमेंट, इन्व्हेंटर आणि जीएसटी रिटर्न तयार करणे सोपे होणार आहे. हे सॉफ्टवेअर जीएसटी पोर्टल www.gst.gov.in वर उपलब्ध आहे. खरेदी, विक्री, कॅश लेजर, इन्व्हेन्टरी मॅनेजमेंट इत्यादी सुविधा सॉफ्टवेअरमध्ये आहेत. मोफत सॉफ्टवेअर देऊन एमएसएमई क्षेत्राला डिजीटल व्यवस्थेत नेण्याचा प्रयत्न असल्याचे जीएसटीएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार यांनी सांगितले. यामुळे लघु उद्योगांची कार्यक्षमता वाढेल व इतर अनावश्यक ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जीएसटी परिषदेने लघु उद्योगांना मोफत सॉफ्टवेअर देण्याच्या निर्णयाला जानेवारीत मान्यता दिली होती. जीएसटीने आठ बिलिंग आणि अकाउंट सॉफ्टवेअर पुरवठादारांबरोबर भागीदारी केली आहे.

Intro:नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूरच्या अंतर्गत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपुर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. उच्च माध्यमिक प्रमानपत्र परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत घेण्यात आली होती. ४७१ केंद्रावर ही परीक्षा घेतल्या गेली. यामध्ये 158427 पैकी 158319 विद्यार्थी पास झालेत.
नागपूर विभागातील जिल्हे व त्यांची टक्केवारी

जिल्हा प्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी
भंडारा 17672 14926 84.53
चंद्रपूर 28634 23189 80.89
नागपूर 62333 52522 84.32
वर्धा 17046 131715 80.52
गडचिरोली। 12901 8873 68.80
गोंदिया 19841 17447 87.99

Body:byte रविकांत देशपांडे
विभागीय सचिव
नागपूर विभागीय सचिव

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.