ETV Bharat / business

८० टक्के नोकरी शोधणाऱ्यांना राजकारणात रस, सर्व्हेतून आली माहिती

नव्या पिढीतील तरुणांना सरकारमधील सहभागातून समाजाला मदत होईल असे वाटत असल्याचे इंडिड मॅनेजिंगचे संचालक शशी कुमार यांनी सांगितले. हा २२ ते ३६ वयोगटाच्या तरुणांचा सर्व्हे  २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सेन्ससवाईज वेबसाईटसाठी करण्यात आला.

जॉब
author img

By

Published : Apr 3, 2019, 5:12 PM IST

बंगळुरू - देशात नोकऱ्यांच्या शोधात असणाऱ्यांपैकी ८० टक्के जणांना राजकारणात रस आहे. त्यांना राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय पत्रकार अशा नोकऱ्या करण्यासाठी करिअर करण्याची इच्छा आहे. ही माहिती नोकऱ्या देणाऱ्या एका वेबसाईटच्या सर्व्हेतून समोर आली आहे.

लोकसभा निवडणूक ११ एप्रिल ते मे १९ दरम्यान पार पडत आहे. अशातच नोकरी शोधणाऱ्यांबाबत सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून 21 टक्के तरुणांना राजकारणात तर १२ टक्के तरुणींनी राजकारणात करिअर करण्याची तयारी दर्शविली होती. राजकारणात करिअर करण्यासाठी ५९ टक्के जणांनी सार्वजनिक ठिकाणी भाषण करणे आणि सादरकरणाचे कौशल्य असण्याची गरज व्यक्त केली. तर ५३ टक्के जणांनी नेतृत्व आणि समस्येचे व्यवस्थापन ही कौशल्ये पूर्णवेळ राजकीय नेत्यांसाठी आवश्यक असल्याचे म्हटले.

मुख्य प्रवाहातील राजकारणात २४ टक्के जणांनी रस दाखविला आहे. तर २१ टक्के जणांनी राजकीय पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातून राजकीय करिअर म्हणून स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. ३७ टक्के जणांनी व्यवस्थापन आणि प्रश्न सोडविण्याचे कौशल्याची गरज व्यक्त केली. तर ४७ टक्के जणांनी विश्लेषण क्षमता आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Intro:Body:

80% Indian job seekers interested in politics: Report

Job survey, career,conflict management , जॉब, political  career,  management skills ,Censuswide

८० टक्के नोकरी शोधणाऱ्यांना राजकारणात रस, सर्व्हेतून आली माहिती

बंगळुरू - देशात नोकऱ्यांच्या शोधात असणाऱ्यांपैकी ८० टक्के जणांना राजकारणात रस आहे. त्यांना राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय पत्रकार अशा नोकऱ्या करण्यासाठी करिअर करण्याची इच्छा आहे. ही माहिती नोकऱ्या देणाऱ्या एका वेबसाईटच्या सर्व्हेतून समोर आली आहे.

लोकसभा निवडणूक ११ एप्रिल ते मे १९ दरम्यान पार पडत आहे. अशातच नोकरी शोधणाऱ्यांबाबत सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून 21 टक्के तरुणांना राजकारणात तर १२ टक्के तरुणींनी राजकारणात करिअर करण्याची तयारी दर्शविली होती.     

राजकारणात करिअर करण्यासाठी ५९ टक्के जणांनी सार्वजनिक ठिकाणी भाषण करणे आणि सादरकरणाचे कौशल्य असण्याची गरज व्यक्त केली.  तर ५३ टक्के जणांनी नेतृत्व आणि समस्येचे व्यवस्थापन ही कौशल्ये पूर्णवेळ राजकीय नेत्यांसाठी आवश्यक असल्याचे म्हटले.

मुख्य प्रवाहातील राजकारणात २४ टक्के जणांनी रस दाखविला आहे. तर २१ टक्के जणांनी राजकीय पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातून राजकीय करिअर म्हणून स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.  ३७ टक्के जणांनी व्यवस्थापन आणि प्रश्न सोडविण्याचे कौशल्याची गरज व्यक्त केली. तर ४७ टक्के जणांनी विश्लेषण क्षमता आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

नव्या पिढीतील तरुणांना सरकारमधील सहभागातून समाजाला मदत होईल असे वाटत असल्याचे इंडिड मॅनेजिंगचे संचालक शशी कुमार यांनी सांगितले. हा २२ ते ३६ वयोगटाच्या तरुणांचा सर्व्हे  २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सेन्ससवाईज वेबसाईटसाठी करण्यात आला.

===============================================

Bengaluru, April 3 (IANS) About 80 per cent of job seekers across India are interested in politics and look to pursue careers as political analysts, social workers and political journalists, a survey by a leading job site, Indeed, said on Wednesday.

"The survey also revealed that men (21 per cent) are more inclined towards building a career in politics than women (12 per cent)," said the placement company in a statement here. The survey, conducted ahead of the 2019 general elections from April 11-May 19 in seven phases across the country, found 59 per cent respondents believe one needs public speaking and presentation skills for a career in politics, while 53 per cent admit leadership and conflict management skills were essential to be a full-time politician.

Around 24 per cent respondents find a mainstream political career interesting, while 21 per cent of them would like to pursue politics as a career in allied fields like analysts (34 per cent), working in a state-run organisation for social service and political journalism.

Half the respondents said one needs leadership and conflict management skills for the job, compared to 49 per cent who believe one must have the skill to understand the audience. "Around 37 per cent respondents said you need crisis management and problem-solving skills to work in politics, compared to 47 per cent who believe analytical thinking skills are a must," said the statement. According to Indeed India Managing Director Sashi Kumar, though millennials are branded a politically indifferent and disconnected generation, they have evolved an identity of civic activism.

"Unlike previous generations, millennials consider a government as an avenue to help society, along with activities like volunteering, donating to charitable organisations and supporting local businesses and community efforts," said Kumar, citing the study report.

With demand for transparency, millennials believe in creating a measurable impact, which they are exploring through careers in allied fields like social service and welfare.

The survey was conducted between February 22-25 on 1,201 millennials in the 22-36 age group across the country, for the job site by Censuswide.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.