ETV Bharat / briefs

डेल अन् विराटचा १० वर्षापूर्वीच फोटो व्हायरल

author img

By

Published : Apr 23, 2019, 9:21 PM IST

स्टेनने रविवारी चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्याच षटकात शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांना बाद करत आरसीबीच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.

कोहली - स्टेन

चेन्नई - स्टेन गन नावाने प्रसिध्द असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज यंदाच्या आयपीलमध्ये आरसीबीच्या संघाकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत केवळ केकेआर आणि चेन्नईच्या संघाविरुद्ध २ सामने खेळला आहे. त्या दोन्ही सामन्यात त्याने प्रत्येकी २ गडी बाद करत धमाकेदार पुनरागमन केले आहेत. आरसीबीच्या विजयानंतर डेल स्टेन आणि विराट कोहलीचा १० वर्षापूर्वीचा फोटो सोशल मीडियावार व्हायरल झाला आहे. या फोटोत २१ वर्षीय कोहली डेल स्टेन सोबत आनंद व्यक्त करताना दिसून येत आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना कोहली म्हणाला की, टेन ईयर चॅलेज मुळे हा जुना फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. १० वर्षानंतर स्टेन सोबत आनंद व्यक्त करण्याचा अनुभव वेगळा होता. मी कधीच विचारही केला नव्हता की चिन्नास्वामीवर असे पुन्हा घडेल.

याबाबत स्टेन प्रतिक्रिया देताना म्हणाला की, खेळाडू म्हणून विराटमध्ये खूप बदल झाला आहे. त्यापासून मी प्रभावित झालो. एका १८ वर्षीय खेळाडूसोबत भेटणे आणि एका भारतीय कर्णधारसमोर उभे राहणे ही सन्मानजनक बाब आहे. मी खूपच भाग्यशाली आहे की मी त्याला सुरुवातीपासून पाहतोय.

Intro:Body:

spotst news 001

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.