ETV Bharat / bharat

Police Killed In Grenade Attack कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला पोलिस शहीद

author img

By

Published : Aug 14, 2022, 8:09 AM IST

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात पोलीस कर्मचारी शहीद Police Personnel Killed In Grenade Attack झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ताहीर खान असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मेंढर, पूंछ येथील रहिवासी होती. Grenade Attack In Kulgam

Policeman killed
Policeman killed

कुलगाम जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात Police Personnel Killed In Grenade Attack एक पोलिस कर्मचारी शहीद झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुलगामच्या कैमोहमध्ये ग्रेनेड हल्ला झाला होता, ज्यात पूंछमधील मेंढार येथील ताहीर खान हा पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्याला अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. Grenade Attack In Kulgam

काल रात्री कैमोह कुलगाममध्ये ग्रेनेड हल्ल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्ल्यात ताहीर खान नावाचे पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अनंतनागच्या जीएमसी रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला. काश्मीर झोनच्या पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये ही माहिती देण्यात आली.

राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या छावणीवर पहाटे दोन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद होते. त्यानंतर काही दिवसांत हा ग्रेनेड हल्ला झाला. हे दहशतवादी, पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे JeM आहेत.

हेही वाचा - Eknath Shinde शिंदे गटाला केंद्रातून मिळणार मंत्रिपदाचे बळ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.