ETV Bharat / bharat

MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

author img

By

Published : Feb 9, 2022, 12:48 PM IST

Updated : Feb 9, 2022, 6:03 PM IST

MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

18:00 February 09

लोकभेत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बीएसएनल आणि एमटीएनलासंदर्भात काही प्रश्न मांडले.

लोकभेत शिवसेना खासदार अरविंद सावंत

18:00 February 09

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत चर्चेत बोलताना आपल्या मतदारसंघातील टेलीकॉमसंदर्भातील समस्या मांडल्या.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे

17:52 February 09

लोकसभेमध्ये चर्चेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पुलांच्या विकासकामासंदर्भात आणि निधीबाबत आपल्या समस्या आणि प्रश्न मांडले. त्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले.

लोकसभेमध्ये चर्चेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे

17:51 February 09

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी लोकसभेतील चर्चेत स्मार्ट सिटी संदर्भात प्रश्न मांडले.

लोकसभेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे

12:44 February 09

राज्यसभेत प्रकाश जावडेकर

राज्यसभेत कुमार केतकर

राज्यसभेत खासदार वंदना चव्हाण

11:14 February 09

राज्यसभेत खासदार विनय सहस्त्रबुद्धे

मुंबई - महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक आणि आयटीआयसाठी केंद्राकडून पुरेसा निधी असूनही राज्य सरकारने त्याचा वापर केलेला नाही. मला जाणून घ्यायचे आहे की, उपयोगिता प्रमाणपत्र का दिले गेले नाही? असा मुद्दा सहस्त्रबुद्धे यांनी राज्यसभेत उपस्थित केला आहे.

Last Updated : Feb 9, 2022, 6:03 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.