ETV Bharat / bharat

Hyderabad Airport: हैदराबाद विमानतळावर 4 कोटी रुपयांचे सोने जप्त

author img

By

Published : Oct 8, 2022, 12:37 PM IST

हैदराबाद अंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hyderabad international airport) अटकेच्या दोन विविध घटनांमध्ये चार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. (gold seize at Hyderabad airport).

Gold worth Rs 4 crore
Gold worth Rs 4 crore

हैदराबाद: हैदराबाद अंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hyderabad international airport) अटकेच्या दोन विविध घटनांमध्ये चार कोटी हून अधिक किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. (gold seize at Hyderabad airport). विमानतळाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी या बाबतीत शुक्रवारी माहिती दिली आहे. दोन्ही घटनेतील आरोपी दुबईहून भारतात दाखल झाले आहेत.

पहिली घटना: विमानतळावरील अधिकार्‍यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही मिळालेल्या इनपुटच्या आधारे दुबईहून आलेल्या एका संशयीत प्रवाशाला अडवले. त्याची झाडझडती घेतल्यावर त्याच्याजवळ 4.895 किलो वजनाच्या एअर-कंप्रेसरमध्ये लपविलेले पिवळे धातू सापडले ज्याची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये होती.

दुसरी घटना: अटकेच्या दुसऱ्या घटनेत, विमानतळावरील कस्टम्सने दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना अडवले. झाडाझडती केल्या नंतर त्यांच्या चेक-इन बॅगेजमध्ये लपवून ठेवलेले 2.8 किलो सोन्याचे बार सापडले. या बारची किंमत सुमारे दीड कोटीच्या आसपास आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.