ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील नवीन सरकार तमिळ लोकांच्या प्रगतीसाठी कार्य करेल - एम. के. स्टॅलिन

author img

By

Published : Nov 28, 2019, 10:35 PM IST

शपथविधी कार्यक्रमाला द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन उपस्थित होते. स्टॅलिन यांनी टि्वट करून नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.

एम. के. स्टॅलिन
एम. के. स्टॅलिन

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन उपस्थित होते. स्टॅलिन यांनी टि्वट करून नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.

On behalf of DMK, I wish @OfficeofUT a successful tenure as CM.

I'm happy to be in Mumbai for this momentous occasion today.

I sincerely hope that the alliance of @ShivSena, @INCIndia & @NCPspeaks provides inclusive growth and overall development to the state.#UddhavMahaCM pic.twitter.com/TRXXnz4Wmm

— M.K.Stalin (@mkstalin) November 28, 2019

स्टॅलिन यांनी शरद पवार यांचे शपथविधी कार्यक्रमाला निमत्रंण दिल्याबद्दल आभार मानले आहेत. महाराष्ट्रात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून पवार यांनी एक आर्दश निर्माण केल्याचे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील नवीन सरकार तेथील तमिळ लोकांच्या प्रगतीसाठी सुनिश्चित कार्य करेल, अशी आशा असल्याचे स्टॅलिन यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी राज्यात सत्तेवर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन उपस्थित होते. स्टॅलिन यांनी टि्वट करून नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्टॅलिन यांनी शरद पवार यांचे शपथविधी कार्यक्रमाला निमत्रंण दिल्याबद्दल आभार मानले आहेत. महाराष्ट्रात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून पवार यांनी एक आर्दश निर्माण केल्याचे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रातील नवीन सरकार तेथील तमिळ लोकांच्या प्रगतीसाठी सुनिश्चित कार्य करेल, अशी आशा असल्याचे स्टॅलिन यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी राज्यात सत्तेवर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली

Intro:Body:

fdf

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.