नवी दिल्ली - काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. वाराणसीमध्ये गेल्या वर्षापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने कलम 144 लागू आहे. या परिस्थितीमध्ये मोदी लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचे म्हणत आहेत, असे प्रियांका यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
देशामध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीत गेल्या वर्षातील 365 दिवसांपैकी 359 दिवस कलम 144 लागू होते. अश्या स्थितीमध्ये मोदी लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचे म्हणत आहेत, असे प्रियांका यांनी म्हटले.
यापूर्वी प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, बेरोजगारी आणि कांदा दरवाढीवरून मोदींवर टीका केली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकारने खिळखिळे करून सोडले आहे. प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार, पिकांना दुप्पट भाव, मेक इन इंडिया, 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था ही सर्व आश्वासन खोटी ठरली आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर केली.
'मोदींच्या मतदारसंघात गेल्या वर्षातील 359 दिवस कलम 144 लागू'
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Conclusion: