नवी दिल्ली - हैदराबादमध्ये पशुवैद्य तरुणी 'दिशा'वर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आणि तिचा मृतदेह जाळून टाकणारे चार गुन्हेगार पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. या प्रकरणी या एन्काऊंटरविषयी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यासाठी आयोगातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
-
Advocates GS Mani and Pradeep Kumar Yadav approached the Supreme Court saying the top court’s 2014 guidelines were not followed. #TelanganaEncounter https://t.co/HPTCmV2WKc
— ANI (@ANI) December 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Advocates GS Mani and Pradeep Kumar Yadav approached the Supreme Court saying the top court’s 2014 guidelines were not followed. #TelanganaEncounter https://t.co/HPTCmV2WKc
— ANI (@ANI) December 7, 2019Advocates GS Mani and Pradeep Kumar Yadav approached the Supreme Court saying the top court’s 2014 guidelines were not followed. #TelanganaEncounter https://t.co/HPTCmV2WKc
— ANI (@ANI) December 7, 2019
अॅड. जी. एस. मणी आणि अॅड. प्रदीप कुमार यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची २०१४ मधील मार्गदर्शक तत्त्वे न पाळता हे एन्काऊंटर करण्यात आल्याचे म्हटले आहे. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) पथक चौकशीसाठी हैदराबादला आले आहे.