ETV Bharat / bharat

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी अंदमान निकोबार कमांडचा स्वीकारला पदभार

author img

By

Published : Jun 4, 2020, 6:04 PM IST

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पोर्ट ब्लेअर येथे अंदमान निकोबार कमांडचे प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे.

Manoj Pandey
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे

नवी दिल्ली - लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी अंदमान निकोबार कमांडची जबाबदारी स्वीकारली आहे. 1 जूनपासून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पोर्ट ब्लेअर येथे अंदमान निकोबार कमांडचे प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. ही एकमेव त्रि-सेवा ऑपरेशन कमांड आहे, जी प्रामुख्याने उभयचर युद्ध (पाणी, हवा आणि जमीन) वर लक्ष केंद्रित करते. मनोज पांडे हे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे विद्यार्थी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.