ETV Bharat / bharat

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन, एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

सुषमा स्वराज यांना हृदयाचा त्रास होत असल्याने मंगळवारी रात्री ९ दरम्यान एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ५ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र, त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले नाही.

सुषमा स्वराज
author img

By

Published : Aug 6, 2019, 11:13 PM IST

Updated : Aug 7, 2019, 9:38 AM IST

नवी दिल्ली - माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती अचानकपणे नाजूक झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ राजकारणी होत्या. त्यांनी २६ मे २०१४ ते ३० मे २०१९ दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्रीपद भूषवले. हा पदभार स्वीकारणाऱ्या त्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनंतरच्या दुसऱ्या महिला होत्या.

LIVE UPDATES : ( सकाळी १० पर्यंत)

9.05 - सुषमा यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी त्यांच्यासोबत काम केले - लालकृष्ण अडवाणी

माझ्या अगदी जवळच्या सहकारी गेल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. सुषमा स्वराज या अशा व्यक्ती आहेत, की त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मी त्यांच्यासोबत काम केले आहे. ज्यावेळी मी भाजपचा अध्यक्ष होतो त्यावेळी सुषमा एक उत्कृष्ट तरुण कार्यकर्त्या होत्या. त्यामुळे मी त्यांना माझ्या टीममध्ये घेतले होते, अशा शब्दात लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहीली.

  • Senior BJP leader LK Advani: The nation has lost a remarkable leader. To me, it is an irreparable loss and I will miss Sushmaji’s presence immensely. May her soul rest in peace. My heartfelt condolences to Swaraj ji, Bansuri & all members of her family. Om Shanti. #SushmaSwaraj pic.twitter.com/4FuLwWAgli

    — ANI (@ANI) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

9.00 - दिल्ली सरकाराने सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यामुळे दोन दिवसाचा दुघवटा जाहीर केला आहे. या काळात राज्यामध्ये कुठलीही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. मात्र, इंदिरा गांधी स्टेडीयममध्ये होणाऱ्या अंगणवाडी कार्यक्रमासह स्रव सरकारी कार्यक्रम ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील.

  • Delhi govt announces a two-day state mourning. There will be no cultural events during this period in the state. All other govt business & programmes, including the Anganwadi programme at Indira Gandhi Indoor Stadium, will continue as scheduled. #SushmaSwaraj pic.twitter.com/SyoPDhElo5

8.55 - योगगुरू रामदेव बाबा यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.

8.45 - रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुषमा स्वराज्य यांचे निधन झाल्याने दुःख व्यक्त केले. तसेच आपल्या देशातील जनतेप्रति सहानुभूती व्यक्त केली.

  • Ministry of Foreign Affairs of Russia: We express our sincere condolences to the people of India on the premature passing away of the former Foreign Minister of this friendly country. #SushmaSwaraj (file pic) pic.twitter.com/VAeOvXCsiI

8.10 - सुषमाजी यांच्या अचानक जाण्याने धक्का बसला. मी त्यांना १९९० पासून ओळखते. त्यांच्या आणि माझ्या विचारसरणीमध्ये फरक असला तरी आम्ही संसदेमध्ये खपू वेळ सोबत घालवला आहे. त्या एक उत्कृष्ट राजकारणी, नेत्या होत्या. त्यांची वेळावेळी आठवणी येईल, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला.

  • WB CM: Deeply saddened, shocked at sudden passing away of #SushmaSwaraj ji. I knew her since 1990s. Even though our ideologies differed, we shared many cordial times in Parliament. An outstanding politician,leader,good human being. Will miss her.Condolences to her family/admirers pic.twitter.com/1sZrVQZ3GE

7.40 - नोबेल पुरस्काराचे मानकरी कैलास सत्यार्थी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.

  • Delhi: TMC MP Derek O'Brien and Nobel Laureate Kailash Satyarthi pay last respect to former External Affairs Minister & BJP leader #SushmaSwaraj, at her residence. She passed away last night due to cardiac arrest. pic.twitter.com/wp6k7oeMV2

7. 30 - ज्येष्ठ राजकीय नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला, असे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली म्हणाले. त्यांनी आपले सरकार आणि जनतेप्रति सहानुभूती व्यक्त केली.

  • PM of Nepal, KP Sharma Oli: Deeply shocked to learn of the passing away of #SushmaSwaraj, a senior political leader of India&former External Affairs Minister. Heartfelt condolences&deepest sympathies to the Govt&people of India as well as to the bereaved family members.(file pic) pic.twitter.com/wrXnxuoAqN

7.25 - 'त्यांना' भेटायची इच्छा राहून गेली - खासदार रमा देवी

'त्यांच्या आत्मत्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करते. सुषमाजी प्रत्येक काम हिमतीने करत होत्या. मी बिहारला होते. त्यावेळी त्यांना भेटले होते. मात्र, दिल्लीमध्ये आल्यानंतर त्यांना भेटायची खूप इच्छा होती. काही खासदारांना म्हटले होते की, आपण त्यांना भेटून येऊ. मात्र, सारखे सभागृहामध्ये उपस्थित राहावे लागत होते. त्यामुळे त्यांना भेटता आले नाही. त्यांना भेटायची इच्छा राहून गेली', अशी खंत खासदार रमा देवी यांनी व्यक्त केली. तसेच त्या भावूक देखील झाल्या. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, अशी प्रार्थना देखील रमादेवी यांनी केली.

  • #WATCH Bharatiya Janata Party (BJP) MP Rama Devi gets emotional while speaking about former External Affairs Minister, #SushmaSwaraj, says, "As long as I'm breathing, I will stay connected with her. She has left this world but will live in a better place." pic.twitter.com/PvQ9jYN696

5.50 - 'सुषमा स्वराज यांच्या अकाली जाण्याने मला अतिशय दुःख झाले आहे. त्या एक उत्तम वक्ता, सक्षम राजकारणी आणि उत्तम प्रशासक होत्या. तसेच त्यांचा स्वभाव मैत्रीपूर्ण होता. त्या विरोधकांसोबत देखील त्यांचे मैत्रीचे संबंध होते', अशा शब्दात बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी दुःख व्यक्त केले.

  • BSP Chief, Mayawati: Sushma Swaraj ji's demise personally saddens me. She was an able politician, administrator & a good orator. Her personality was very friendly, even with members of opposition. I pray to nature to give her family the strength to cope with this loss. pic.twitter.com/NH4Ieja90d

13.46 सुषमा स्वराज यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. देशातील नागरिक त्यांच्या योगदानाला नेहमी लक्षात ठेवतील. जेव्हाही एखाद्या भारतीयाला त्रास झाला, तेव्हा ताईंनी जातीने त्या समस्येकडे लक्ष घातले. मग ते विदेशातून एका परिचारीकेला परत आणने का असे ना.- पीयूष गोयल

13.18 सुषमा स्वराज यांनी संपूर्ण जीवन भारत मातेच्या व लोकांच्या सेवेत घालविले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली. त्या काश्मीरमधून कलम ३७० रद्द होण्याची वाट पाहत होत्या. मात्र तसे झाल्यावर त्या आपल्याला सोडून गेल्या - मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

12.19 सुषमा स्वराज यांच्या निधनाने माझे व्यक्तीगत नुकसान झाले आहे. भाजप पक्षाच्या स्थापनेपासून तर त्याचा वाढी पर्यंत सुषमा स्वराज यांना मोलाची भूमिका साकारली. मी भाजपचा राष्ट्रिय अध्यक्ष असताना त्यांनी मला मोठ्या बहिणी सारखे मार्गदर्शन केले होते.- नितीन गडकरी

12.03 अंत्यदर्शनासाठी सुषमा स्वराज यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. उद्या १२ वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवाला भाजपच्या मुख्यालयात ठेवण्यात येईल. दुपारी ३ नंतर लोढी रोड स्मशानभूमीत संपूर्ण राजकीय सन्मानात त्यांचा अंत्यविधी पार पडेल.

12.00 सुषमा स्वराज यांचे पार्थिव आज रात्री त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

11.58 सुषमा स्वराज यांच्या जाण्याने मला फार दु:ख झाले आहे. त्या एक उत्तम वक्त्या, चपळ खासदार व उत्कृष्ट नेत्या होत्या. त्यांची नेहमी आठवण येईल.- माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी

11.55 सुषमाजींचे अचानकपणे निघून जाणे दुःखद आणि धक्कादायक. त्या मला 'शरद भाऊ' म्हणत असत - शरद पवार

11.50 सुषमाजींच्या जाण्याने मोठा धक्का बसला - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

11.45 महेंद्रनाथ पांडे, शिवराज सिंह चौहान एम्समध्ये पोहोचले.

11.40 भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, अनुराज ठाकूर, रविशंकर प्रसाद एम्समध्ये पोहोचले.

11.35 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली. म्हणाले, राजकारणातल्या एका कीर्तीमान पर्वाचा अंत झाला.

11.30 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रल्हाद जोशी आदी एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

11.14 सुषमा स्वराज यांनी अथक परिश्रम व बुद्धीमत्तेने या देशाची सेवा केली. भाजप पक्ष व देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्या सदैव स्मरणात राहतील. मी त्यांना आदरांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखामध्ये मी सहभागी आहे.- राजनाथ सिंह

Intro:Body:

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती नाजूक, एम्समध्ये दाखल
नवी दिल्ली - माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती अचानकपणे नाजूक बनली असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 7, 2019, 9:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.