ETV Bharat / bharat

हवेत तत्काळ मारा करण्यात सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

डीआरडीओने आज जमिनीवरून हवेत तत्काळ मारा करण्यात सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

डीआरडीओ
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:04 PM IST

नवी दिल्ली - डीआरडीओने आज जमिनीवरून हवेत तत्काळ मारा करण्यात सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राने यशस्वीपणे लक्ष्यभेद केला आहे. ओडिशामधील समुद्र किनाऱ्याजवळ ही चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी मोठे यश मानले जात आहे. हे क्वीक रिअ‍ॅकशन क्षेपणास्त्र डीआरडीओने तयार केले आहे.

  • Odisha: DRDO (Defence Research and Development Organisation) today successfully flight tested Quick Reaction Surface to Air Missile (QRSAM) air defence system at Balasore flight test range. pic.twitter.com/liVxfeArWl

    — ANI (@ANI) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.