ETV Bharat / bharat

नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करा - अमरिंदर सिंग

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे.

अमरिंदर सिंग
अमरिंदर सिंग
author img

By

Published : Dec 16, 2019, 8:09 PM IST

नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नागरिक्तव सुधारणा विधेयक रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे. राजधानीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

नागरिक्तव सुधारणा विधेयकाविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अंदोलनामुळे मी व्यथीत आहे. दिल्लीमधील परिस्थिती नियंत्रनामध्ये आणण्यासाठी अमित शाह आणि दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पावले उचलावी, असे अमरिंदरसिंग यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विधेयक रद्द करण्याचे आवाहन केले आहे.नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतासह दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहेत. दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी नागरिक्तव सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. काल रविवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली.

Intro:Body:

नागरिक्तव सुधारणा विधेयक रद्द करा - अमरिंदर सिंग

नवी दिल्ली -  पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नागरिक्तव सुधारणा विधेयक रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे. राजधानीमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

नागरिक्तव सुधारणा विधेयकाविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या अंदोलनामुळे मी व्यथीत आहे. दिल्लीमधील परिस्थिती नियंत्रनामध्ये आणण्यासाठी अमित शाह आणि दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पावले उचलावी, असे  अमरिंदरसिंग यांनी  टि्वटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विधेयक रद्द करण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतासह दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहेत. दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी नागरिक्तव सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. काल रविवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.