ETV Bharat / bharat

Hardoi Garra river accident शेतकऱ्यांनी भरलेली ट्रॉली नदीत उलटली, ८ शेतकऱ्यांचा मृत्यू, १४ जणांना वाचवले

author img

By

Published : Aug 28, 2022, 9:57 PM IST

हरदोई येथे शेतकऱ्यांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली गररा नदीत Hardoi Garra river accident पडली. या अपघातात आतापर्यंत 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला 8 Farmers Died आहे. आता बचावकार्य थांबविण्यातआले आहे. 8 FARMERS DIED IN HARDOI GARRA RIVER ACCIDENT IN UTTARPRADESH

8 FARMERS DIED IN HARDOI GARRA RIVER ACCIDENT IN UTTARPRADESH
शेतकऱ्यांनी भरलेली ट्रॉली नदीत उलटली, ८ शेतकऱ्यांचा मृत्यू, १४ जणांना वाचवले

हरदोई उत्तरप्रदेश पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नदीत पडल्याने आठ शेतकऱ्यांचा मृत्यू Hardoi Garra river accident झाला. बचाव मोहिमेनंतर १४ शेतकऱ्यांना वाचवण्यात यश आले. 8 मृतांपैकी 6 बेगराजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाली येथील रहिवासी 8 Farmers Died आहेत. तर 1 दर्यागंजचा रहिवासी आहे. सध्या बचावकार्य थांबविण्यात आले आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या राज्यमंत्री रजनी तिवारी यांनी पीडितांचे सांत्वन केले. यासोबतच सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

शनिवारी पाली पोलीस स्टेशन हद्दीतील गररा नदीच्या पुलाचे रेलिंग तुटल्याने हा मोठा अपघात झाला. येथे पाली निजामपूर पुलिया मंडईतून बेघराजपूर गावातील शेतकरी काकडी विकून घरी येत होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी भरलेली ट्रॅक्टरसह ट्रॉली नदीत पडली. स्थानिक लोक आणि प्रशासनाच्या मदतीने काही लोकांना बाहेर काढण्यात आले तर 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बचावकार्यात अडचणी येत असल्या तरी प्रशासनाने एनडीआरएफ आणि एसडीआरएफचीही मदत घेतली. एनडीआरएफच्या टीमने लखनौला पोहोचून रात्री उशिरा ट्रॅक्टर ट्रॉली नदीतून बाहेर काढली. त्याचवेळी, रात्रभर चाललेल्या या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या मदतीने 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर 14 जणांना आधीच सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या भीषण घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने प्रशासनाला शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली. माहिती मिळताच उच्च शिक्षण राज्यमंत्री रजनी तिवारी यांनीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. 8 FARMERS DIED IN HARDOI GARRA RIVER ACCIDENT IN UTTARPRADESH

हेही वाचा Sirsa Border Road Accident सिरसा बॉर्डरजवळ भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.