ETV Bharat / state

Woman, 4-year-old son injured in cylinder blast in Thane

A woman and her son were injured in a cylinder blast in Louis Wadi area of Maharashtra.

Woman, 4-year-old son injured in cylinder blast in Thane
author img

By

Published : Sep 8, 2019, 9:51 PM IST

Updated : Sep 9, 2019, 12:00 AM IST

Mumbai: A 30-year-old woman and her four-year-old son were injured in a cylinder blast in Louis Wadi area of neighbouring Thane, an official said.

The incident happened in the morning, the official said, adding that hospital authorities had termed the woman's condition as serious.

Woman, 4-year-old son injured in cylinder blast in Thane

"Anchita Sharma was cooking in her home in a chawl in Louis Wadi today morning. A blast took place due to LPG leakage, leaving her and son Piyush injured," he said.

Also Read:At least 90 stray dogs found dead in Maharashtra's Buldhana district

Intro:ठाण्यात कुकरचा ब्लास्ट दोघे जखमी पोलीस तपास सुरूBody:मुलींसाठी स्वयंपाक करताना कुकरचा स्फोट झाला आणि एका महिलेसह तिझा मुलगा जख्मी झाल्याची घटना ठाण्यात घडली आहे.स्फोट इतका भयानक होता की घराचे पत्र्याचे छप्पर स्फोटाच्या तडाख्याने उडालं.एवढेच नाही तर इतर घरांना देखील या स्फोटामुळे नुकसान झाले आहे.या स्फोटात
महिला अत्यवस्थ अवस्थेत असून तिझ्यावर जवळच्या हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत महिला ४० टक्के भाजली असून चेहरा, गळा आणि छातीच्या भागावर जास्त गंभीर जख्मा असल्याने महिलेची परिस्थिती नाजूक असल्याचे पोलीस अधिका-यांनी सांगितल आहे. ठाण्याच्या अंबिकानगर १ मैत्री हाईट इमारती जवळील चाळीत हा अपघात घडली. हा अपघात घडला त्या घरात अनेक सिलेंडर असल्याचे स्थानिकांनी सांगितले .जर या सिलेंडरचा ब्लास्ट झाला असता तर भयंकर घटना घडली असती.या अपघातात ३० वर्षीय अनिता शर्मा आणि तिझा २ वर्षांचा मुलगा पियुष शर्मा जख्मी झाले आहेत. घटनास्थळी अग्नीशमन दल आणि पोलीस दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे या प्रकारामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असून याचा तपास करून कडक शासन करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.या प्रकारानंतर पोलीसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली असून अग्निशामक दलाच्या अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे .Conclusion:
Last Updated : Sep 9, 2019, 12:00 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.