ETV Bharat / state

Shatrughan campaigns for Cong-NCP candidates in Maha, hits out at BJP

While campaigning for Congress-NCP candidates in Maharashtra's Satara district, Congress leader Shatrughan Sinha, in an obvious reference to the BJP, said that "some parties" were misusing their money power and propaganda machinery to attack democracy.

THUMB
author img

By

Published : Oct 17, 2019, 8:00 PM IST

Karad (Maharashtra): Campaigning for the Congress-NCP candidates in Maharashtra's Satara district, Congress leader Shatrughan Sinha on Thursday took an apparent dig at the ruling BJP, saying it was misusing its money power to attack democracy.

Sinha was campaigning for Congress-NCP candidates

Sinha was addressing a rally in Satara's Karad in support of Congress-NCP candidates Prithviraj Chavan and Shriniwas Patil, when he made the remarks.

In an obvious reference to the BJP government, Sinha said, "This is a time when some people and some parties are misusing their money power to attack democracy with their propaganda machinery."

"Even in such times, there are a few who are firmly standing their ground and are ready to give a befitting reply. Prithviraj Chavan and Shriniwas Patil are at the top of the list of such strong people," he added.

Senior Congress leader and former Maharashtra Chief Minister Prithviraj Chavan is contesting from Karad in the Maharashtra Assembly polls, while NCP leader and former Sikkim Governor Shriniwas Patil is contesting the bypoll for Satara Lok Sabha constituency.

Read: Mumbai-Konkan crucial for Sena; West Maharashtra holds key for Cong-NCP, BJP

Intro:महागाई आणि बेरोजगारीमुळे देशात उपासमारीची संख्या वाढली आहे. अर्थिक मंदी, बेरोजगारीवर भाजपचे नेते बोलत नाहीत. हर बार सवाल कुछ और, जबाव कुछ और, असे सरकारचे आणि भाजप नेत्यांचे वर्तन असल्याची टीका सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कराड येथे केली.
Body:कराड (सातारा) : महागाई आणि बेरोजगारीमुळे देशात उपासमारीची संख्या वाढली आहे. त्यासंदर्भात 117 देशांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार जगभरातील देशांमध्ये भारत 102 व्या क्रमांकावर आहे. आपल्यापेक्षाही पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश या देशांमधील उपासमारीची संख्या कमी आहे. यातूनच देशातील वास्तव चित्र समोर येते. अर्थिक मंदी, बेरोजगारीवर ते बोलत नाहीत. हर बार सवाल कुछ और, जबाव कुछ और, असे सरकारचे वर्तन असल्याची टीका सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कराड येथे केली. 
    सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि कराड दक्षिणमधील उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी ते कराड येथे आले होते. 
   देशात दररोज 3 लाख लोक बेरोजगार होत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माझ्या बोलण्यात सत्य आणि तथ्य आहे, असे सांगून शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, रोजगार, महागाई, उपासमारीबाबत जनता जाब विचारायला लागली की सत्ताधारी 370 कलमावर बोलतात. निवडणुकीत ज्या मुद्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. त्या मुद्यांना सोईस्कर बगल दिली जात आहे. लोकांच्या पोटात भुकेची आग लागली असताना त्यांना भजन ऐकवून काय उपयोग, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. जनतेच्या पोटाचा प्रश्न मिटला पाहिजे. लोकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी काय करणार, हे भाजपाचे नेते सांगत नाहीत. हर बात का सवाल कुछ और जवाब कुछ और दिला जात आहे, असे ते म्हणाले. 
  लोकांची डोही भडकवून पोटापाण्याचा प्रश्न मिटत नाही. देशात आजपर्यर्ंत जेवढ्या मोठ्या संस्था निर्माण झाल्या. त्या सर्व काँग्रेसच्या कालावधीत झाल्या. काँग्रेस पक्ष हा म. गांधी, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, इंदिरा गांधी आणि देशासाठी बलिदान देणार्‍या नेत्यांचा पक्ष आहे, असे सांगून शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, या निवडणुकीमध्ये जनतेने चांगल्या विचारांच्या लोकांना निवडून देणे गरजेचे आहे. सरकारला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांच्या पाठिशी राहिले पाहिजे. कराड ही भूमी जशी स्व. यशवंतराव चव्हाण यांची आहे. तशीच ती पृथ्वीराज चव्हाण यांचीही भूमी आहे. या भूमीच सुपूत्र असलेल्या पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांना जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडावे, असे आवाहन त्यांनी केले. 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.